Take a fresh look at your lifestyle.

एलिझाबेथ हर्ली म्हणाली,’सार्वजनिक ठिकाणी बिकिनी घालून फिरण्यासाठी मी थोडी…’

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । ब्रिटीश अभिनेत्री एलिझाबेथ हर्ली म्हणते की ती सार्वजनिक ठिकाणी बिकिनी घालून फिरण्यासाठी मी थोडी वयस्कर आहे. ‘मिरर डॉट को डॉट यूके’ च्या मते, एका पॉडकास्टदरम्यान,ती म्हणाली की बर्‍याच महिलांना बिकिनी घालून झोपण्यात काहीच अडचण येत नाही, परंतु जेव्हा त्या उभे असतात तेव्हा त्या स्वत:ला झाकायला पाहतात.त्यांच्या मध्ये मी पण येते.’

ती पुढे म्हणाली,”मी निश्चितपणे सार्वजनिक बीचवर बिकिनीमध्ये फिरत नाही. ज्याअर्थी मला स्वत:ला अधिक कव्हर करायला आवडत त्याअर्थी मी खूप वयस्क झाली आहे,असे मला वाटते. परंतु, खासगीत,मी हे सर्वकाही करेन.”असे असले तरी काही आठवड्यांपूर्वीच या अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर लाल रंगात बिकिनीमध्ये स्वत:चा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती स्विमिंग पूल च्या बाजुला बसलेली दिसत होती.

Image result for elizabeth hurley bikini instagram

Comments are closed.

%d bloggers like this: