Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Esha Gupta : हाॅट फोटोशूट करताना झाली Oops मुव्हमेंटची शिकार; व्हिडिओवर चाहते फिदा..

Akshay Patil by Akshay Patil
September 6, 2022
in Uncategorized
Esha Gupta
0
SHARES
104
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बाॅलिवुड : अभिनेत्री इशा गुप्ता (Esha Gupta) आपल्या अदांनी नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. आपल्या बाॅल्डनेसमुळे ईशा नेहमीच चर्चेत असते. नुकताच इशाने एक हाॅटफोटोशूट केलाय. मात्र या फोटोशूटवेळी इशा Oops मुव्हमेंटची शिकार झाली आहे. इशाने हा व्हिडिओ आपल्या इंन्स्टाग्राम पेजवर अपलोड केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

इशा ग्लॅमरस लूकमधील आपले फोटो सोशल मिडियात पोस्ट करुन फेन्सच्या संपर्कात राहत असते. इशाने नुकताच आपल्या एका फोटोशूटचा व्हिडिओही सोशल मिडियावर शेअर केला आहे. यात ईशा Oops मुव्हमेंटची शिकार झाल्याचं दिसत आहे. गुलाबी रंगाच्या ड्रेसवर मनमोहक अदा ेकरताना ईशा (Esha Gupta) खूपच सुंदर दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

ईशा गुप्ता नेहमीच आपले बाॅल्ड फोटो सोशल मिडियावर शेयर करत असते. फिटनेस अन् स्लिम फिगर यामुळे ईशाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. ईशा (Esha Gupta) सुद्धा आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणारे फोटो व्हिडिओ पोस्ट करुन चर्चेत राहत असते. काही दिवसांपूर्वीच ईशाने बीचवर ब्लॅक बिकिनीमधील अतिशय हाॅट फोटो शेअर केले होते.

View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

इशा बाॅल्डनेसच्या बाबतीत बाॅलिवुड अभिनेत्रींमध्ये सर्वात पुढे आहे असंच म्हणावं लागेल. मागे एकदा ईशाने टाॅपलेस फोटोशूट करुन इंतरनेटवरचं वातावरनच गरम केलं होतं. नुकत्याच आलेल्या आश्रम या वेबसिरजमध्येही ईशा गुप्ताने खूप बाॅल्ड सीन दिले आहेत. सध्या व्हायरल हित असलेल्या ईशाच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसवरील व्हिडिओही खूपच बाॅल्ड आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

Tags: BollywoodCelebrityEsha GuptaHotOops Moment
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group