Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर घशाच्या संसर्गाने ग्रस्त; पोस्ट शेअर करत म्हणाली,

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 17, 2023
in Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aarya Ambekar
0
SHARES
297
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वात आपल्या गोड आवाजाने अनेकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका आर्या आंबेकर एक उत्तम अभिनेत्री देखील आहे. आपल्या आवाजाच्या जादूसह तिने अभिनयातही प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आर्याने गायलेली अनेक गाणी, मालिकांचे शीर्षक गीत नेहमीच लोकप्रिय ठरली आहेत. आगामी काळात तिची अशीच सुमधुर गाणी ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. अशातच आर्या घशाच्या संसर्गाने त्रस्त असल्याचे समजत आहे. याबाबत स्वतः आर्या आंबेकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Aarya Ambekar (@ambekaraarya)

प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर ही ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शोमधून प्रकाश झोतात आली आणि आज आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर तिने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे आर्याला घशाचा संसर्ग झाल्याचे समजताच तिचे चाहते चिंतेत पडले आहेत. आर्याने याबाबत माहिती देताना अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने तिने रेकॉर्डिंग स्टुडिओतील काही फोटोदेखील शेअर केले आहेत आणि सोबत आपल्या तब्येतीची माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Aarya Ambekar (@ambekaraarya)

आर्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘मी आज ‘संगीत उत्तर रामायण’ या म्युझिक अल्बमसाठी तीन गाण्यांचे रेकॉर्डिंग केले. अशोक जोशी यांनी ती गाणी सुंदरपणे लिहिली आहेत आणि केदार पंडित काका यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. जरा अलीकडेच मी घशाचा संसर्गाने त्रस्त आहे. पण या गाण्याच्या रचनेमुळे मी मनापासून ते गाणं गाऊ शकले. मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला आहे’. आतापर्यंत आर्याने अनेक मराठी, हिंदी भाषिक चित्रपटातील गाण्यांसह विविध नाटकांसाठी आणि मालिकांसाठी देखील गाणी गायली आहेत. तिने गायलेली गाणी अत्यंत लोकप्रिय ठरली आहेत.

Tags: Aarya AmbekarFamous SingerInstagram Postviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group