Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने दिली गुडन्यूज; बेबी बंप दाखवत शेअर केला क्युट व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 27, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
5k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात गेल्या ९ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री राधा सागर हा मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. ‘आई कुठे काय करते’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ अशा दर्जेदार मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनांत पोहोचली आहे. इतकंच काय तर तिने मराठी चित्रपट ‘चंद्रमुखी’मध्येही लक्षवेधी भूमिका साकारली होती. तिचा स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग आहे आणि त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. राधा प्रेग्नेंट असून ती लवकरच आई होणार आहे. बेबी बंप दाखवतानाचा व्हिडीओ शेअर करत तिनेच हि माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sagar M Kulkarni (@sagarinstaofficial)

अभिनेत्री राधा सागर हि तिने साकारलेल्या खलनायकी भूमिकांमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या नजरेत येत असते. त्यामुळे तिचा जो चाहता वर्ग आहे त्यांना तिच्याबद्दल जाणून गेहण्यात विशेष रूची असते. अशी राधा आता लवकरच आई होणार आहे आणि यानिमित्त तिने एक गोड व्हिडिओ शेयर केला आहे. तिचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. राधाने तिचा पती सागर कुलकर्णीसोबत बेबी बंप दाखवत फोटोशूट केलं आहे. याचा एक सुंदर व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेयर केला असून त्यावर नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Radha Sagar (@radhasagarofficial)

हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले आहे कि, ‘माझ्यासाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे ..’. राधाच्या कॅप्शनचा अर्थ असा कि, आज तिचा वाढदिवस आहे आणि या दिवसाचे औचित्य साधून तिने ही गोड बातमी सगळ्यांबरोबर शेअर केली आहे. अभिनेत्री राधा सागर हि नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे तिचे फॉलोवर्सही बरेच आहेत. तिने हि बातमी शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. काही महिन्यांपूर्वी तिने मालिकांच्या शूटिंगमधून अचानक ब्रेक घेतला होता. तेव्हा विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. पण आता नेमकं कारण उघड झाल्यामुळे सगळे चाहते खुश झाले आहेत.

Tags: Baby BumpPregnancy Newstv actressViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group