प्रसिद्ध अभिनेत्रीचं अंडर वॉटर मॅटर्निटी फोटोशूट; म्हणाली..’आईपणाला लाजू नका’
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीमध्ये जुनिअर्सचं आगमन सुरु आहे. अनेक अभिनेत्रींनी आपल्या प्रेग्नेंसीबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली ...