Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आम्ही तुझे भक्त..’; सोनू सूदला मसिहा म्हणता म्हणता लोकांनी चक्क मंदिर बांधलं

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonu Sood
0
SHARES
59
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता सोनू सूद ज्याने दातृत्वाची एक नवी व्याख्या निर्माण केली आहे. सढळ हाताने देत राहावे अशी त्याची वृत्ती नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. सोनु सुदने कोरोनाच्या काळात आपल्या चाहत्यांसाठी आणि अन्य लोकांसाठी खूप काही केले. कोरोनाच्या काळात तर तो अगदी देवासारखा धावून सगळ्यांच्या मदतीला आला. देशभरात सोनुच्या नावाचा जयघोष झाला. इथपर्यंत सगळं ठीक होत पण आता तर लोकांनी त्याचा देव केला आहे. इतकाच काय तर तर सोनूचं मंदिरही बांधलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जिथे सरकार पोहोचलं नाही तिथे सोनु सुद पोहोचला आणि यामुळे तो कोव्हीड काळापासून विविध कारणामुळे चर्चेत राहिला. यातच आता त्याच्या नावाने चक्क मंदिर उभारल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. मात्र यावर काय बोलायचं आणि काय नाही..? असा सोनु सूदला प्रश्न पडला आहे. यापूर्वीसुद्धा त्याच्या नावाने मंदिर उभारल्याचे दिसून आले. यानंतर आता पुन्हा एक मंदिर उभारल्याच समोर आलं आहे आणि सोनू सूदने प्रतिक्रिया देत आपल्या चाहत्यांना आवाहन केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

आता जेव्हा सोनू सूदच्या नावाने मंदिर बांधल्याचं सोशल मीडियावर पसरलं आहे. या चर्चांवर सोनु सूदने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये सोनू सूद बोलतो आहे कि, ‘अरे माझ्या पाया पडू नका. मला पुजू नका. मी तुमच्यातलाच आहे. तेव्हा कृपया करुन माझी मंदिरं बांधू नका’. आयएनएसने सोनु सुदच्या सन्मानार्थ जे मंदिर बांधले जात आहे त्याविषयी माहिती दिली आहे आणि यामुळे सोनु सूदच्या चाहत्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे.

Tags: Bollywood CelebrityInstagram PostSonu Soodviral bhayaniViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group