Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS 16; ज्यांनी दिला अब्दुला त्रास त्यांचा नेटकऱ्यांनी घेतला क्लास

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 22, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
157
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस एका वेगळ्या लेव्हलला पोहोचला आहे. यामध्ये सगळ्यांनाच आता जिंकायचं आहे आणि यासाठी हे स्पर्धक काहीही करायला तयार आहेत. मुख्य म्हणजे यावेळी बिग बॉस स्वतःदेखील या खेळात एका वेगळ्या रूपात सहभागी झाल्यामुळे खेळात एक वेगळीच मजा आहे. बिग बॉसच्या खेळीनुसार घरात राजाची सत्ता निर्माण झाली आहे. गेल्या संपूर्ण आठवड्याभरासाठी घराची सत्ता साजिद खानच्या हाती होती. ज्यामुळे साजिदची टोळी घरावर राज्य करताना दिसली. त्यामुळे आता सत्ताबदल हवा यासाठी घरातील अन्य स्पर्धकांनी जीव लावला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

या सत्ता बदलासाठी राजाच्या नावडत्या सदस्यांना आवडत्या सदस्यांसाठी त्यांना न जमणारे टास्क देऊन त्यांना हरवायचं होतं. ज्यासाठी या स्पर्धकांनी मीठ, मसाला, लिटरभर पाणी, कच्ची अंडी अशा विविध पर्यायांचा वापर केला. पण अखेर घराची सत्ता गेली शिव ठाकरेच्या हातात.

Yeh …bb v baised ho rhe hai taki priynka or colour face winner bn jaye …….hmko v dikhta hai …last me pri ya or colour face ko jeeta denge taki koi bole hi na baised the …

— shalu (@shalu64323852) November 22, 2022

पण यावेळी पुन्हा गेम पलटला आणि राजाच्या हातात फक्त २ सदस्यांना आवडते बनवून सुरक्षित करण्याची ताकद दिली. ज्यामुळे शिव पेचात अडकला. पण त्याने दिलेलं वचन पूर्ण करत टीना दत्ताला सेफ केलं आणि दुसरीकडे निम्रीतला सेफ केलं.

Abdu to ankit : You told me to kiss sajid… It wasn’t funny…He voiced it out..💥#AbduRozik #BB16 pic.twitter.com/wFY1CN6316

— Shiv~Du 🫶 (@AyeZindegi) November 22, 2022

या दरम्यान टास्कमध्ये जे झालं ते पाहून मात्र नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. बिग बॉसच्या या पर्वातील अब्दू रोझीक हा अत्यंत लोकप्रिय सदस्य आहे. त्याला टास्कदरम्यान २ कच्ची अंडी खाऊ घातली.

Ankit Gentleman Se Mentalman ho gaya hai. Asking #AbduRozik to do 15 kisses on sajid's lips. #BiggBoss16

— Shubham Tharwani 💎 (@ShubhamTharwani) November 21, 2022

शिवाय साजिदला १५ वेळा ओठांवर चुंबन घेण्यास सांगितले. इतकेच काय तर शिवला वाटीभर मीठ खायला सांगितलं. या टास्कमुळे त्यांची तब्येत खराब होऊ शकत होती. ज्यामुळे नेटकऱ्यांनी अशा टास्क देणाऱ्या स्पर्धकांवर दया न दाखवता त्यांना शिक्षा द्या अशी मागणी बिग बॉसकडे केली आहे.

Tags: Abdu RozikBigg Boss 16Instagram PosttwitterViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group