Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

खूप सहन केलं आता बस्स्स्स; बिग बॉसची क्युट जोडी प्रियांकितमध्ये भांडण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 1, 2022
in Trending, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
101
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या १६ व्या सिजनमध्ये आतापर्यंत अनेकांमध्ये भांडण, प्रेम, मैत्री, दगा अशा विविध भावना पाहायला मिळाल्या. इतकंच काय तर घरात बनलेल्या जोड्या पूर्ण एकत्र येण्याआधीच तुटतानासुद्धा दिसल्या. अशातही या घरात एक जोडी अशी होती जी प्रेक्षकांना प्रचंड धावताना दिसली. ती जोडी म्हणजे प्रियांका चहर- चौधरी आणि अंकित गुप्ता यांची प्रियांकित जोडी. पण कुणास ठाऊक त्यांच्या या जोडीलासुद्धा कुणाची तरी नजर लागली आहे. कारण बिग बॉसच्या घरात पहिल्यांदा प्रियांकित भांडताना दिसले.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये शालीनच्या प्रोटीन प्रोटीनचं नाटक सुरु असल्याचं सगळयांनी पाहिलं. नेहमीप्रमाणे तब्येतीचं कारण देऊन तो चिकनची मागणी करताना दिसला. यासाठी त्याला बिग बॉसकडून चांगलाच शालजोडीतला सत्कार मिळाला. तर दुसरीकडे घरातील सदस्य त्याच्या या वागण्याची मजा मस्ती घेताना दिसले. ज्यामध्ये सगळ्यात वर अब्दू होता. पण अब्दुवर शालीन जराही चिडला नाही. तो प्रियांकावर चिडला. कारण प्रियांकाचं म्हणणं होत कि, प्रोटीन सगळ्यांनाच रोज लागतं. यावरून शालीन आणि प्रियांका यांचं जोरदार वाजलं.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यावेळी अंकित शालिनला समजावत होता कि तुझ्या मेडिकल प्रॉब्लेमवर कुणीही काहीही बोललेलं नाही. तरीही त्याच आणि प्रियांकाचं घमासान चालूच होत. यानंतर दोघे वेगवेगळ्या दिशेला गेले पण चालूच होते. नेहमीप्रमाणे प्रियांका थांबायचं नावच घेत नव्हती. ज्यामुळे अंकित चिडतो आणि बोलतो कि, एकच गोष्ट ५० वेळा बोलल्याने काहीच फरक पडणार नाहीये. त्यामुळे गप्प बस आणि माझ्याशी बोलू नकोस. दुसरीकडे जा.’

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यावरून प्रियांकाला वाईट वाटतं आणि रडू लागते. यानंतर तुझ्याचसाठी मी तुझ्याशी बोलत असते असे ती म्हणू लागते. शिवाय तुझा ऍटिट्यूड तुझ्याकडे ठेव असंही ती म्हणते. तसेच मी २ वर्ष सहन करतेय असेही म्हणते. यावर अंकित मी पण खूप सहन केलाय आता बस्स असे म्हणून निघून जातो. आता प्रेमातलं हे भांडण काय रूप घेणार..? भांडण मिटणार कि वाढणार..? हे पुढच्या भागात समजेल.

Tags: Ankit GuptaBigg Boss 16Colors TVInstagram PostPriyanka ChaharViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group