Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आर्यन खानच्या ड्रग केसमुळे शाहरुखच्या डुप्लिकेटवर आर्थिक संकट; मुलाखतीत मांडली व्यथा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 13, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा एकुलता एक लेक आर्यन खान सध्या मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आहे. या प्रकरणानंतर यामध्ये काहीजण आर्यनवर आणि साहजिकच त्याचे पिता अभिनेता शाहरुख खान यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करताना दिसत आहेत. शुक्रवारपासून तुरुंगात असलेल्या आर्यनच्या जामीन अर्जावर उद्या दुपारी सुनावणी होणार असल्यामुळे आजही त्यांना तुरुंगातच राहावे लागत आहे. दरम्यान या प्रकरणात आर्यांचे नाव समोर आल्यामुळे शाहरुखचे करिअर धोक्यात तर त्याच्या डुप्लिकेटचे भविष्य अंधारमय झाले आहे. त्याच्यावर अक्षरशः आता उपासमारीची वेळ आल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Raju Rahikwar Jr.srk official (@rajurahikwarjr.srk)

शाहरुखचा डुप्लिकेट राजू रहिकवारने एका मुलाखतीत त्याच्यावर ओढावलेल्या आर्थिक संकटाविषयी बोलताना सांगितले कि, “जवळपास दीड वर्षांपासून माझ्या हातात काम नाहीये. कोरोनामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन झालेलं नाही. कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर पुन्हा विस्कटलेली घडी नीट बसेल अशी आशा होती. तर १० ऑक्टोबर रोजी जयपूरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं मला आमंत्रणही देण्यात आलं होतं. या कार्यक्रमानंतर याच शहरात आणखी एका कार्यक्रमात मी सहभागी होणार होतो. परंतु, आर्यन खानच्या अटकेनंतर हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले”.

View this post on Instagram

A post shared by Raju Rahikwar Jr.srk official (@rajurahikwarjr.srk)

पुढे, “सध्या नागरिकांमध्ये शाहरुखची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे दररोज याच चर्चा रंगत आहेत. म्हणूनच सध्या या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला आमंत्रित करता येणार नाही असं मला सांगण्यात आलं. सध्याच्या काळात शाहरुख खानच्या मनाची स्थिती काय असेल याची मी कल्पना करु शकतो.पण, या अनुभवानंतर शाहरुख आणखी स्ट्राँग होऊन बाहेर येतील याची मला आशा आहे.”

Tags: Aryan KhanExpressed GriefMumbai Cruise Drugs CaseNCB CustodyRaju RahikwarShahrukh KhanShahrukh's Duplicate
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group