Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर..’; प्रभासच्या ‘आदिपुरुष’चा फर्स्ट लूक आऊट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 3, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Adipurush
0
SHARES
98
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा लोकप्रिय अभिनेता प्रभासचा चाहता वर्ग केवळ साऊथ इंडस्ट्रीतच नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्रीतही तेव्हढाच आहे. यामुळे त्याचा आगामी कोणताही चित्रपट असो याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता असतेच. सध्या अभिनेता प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन यांच्या बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाबाबत मोठी अपडेट आली आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर करण्यात आला आहे. सोबतच रिलीज डेटची देखील घोषणा करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

प्रभास आणि क्रिती यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत राहिला आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर येताच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत आणखीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या व्हायरल फर्स्ट लूक पोस्टरमध्ये अभिनेता प्रभासचा लूक एकदम लक्षवेधी दिसतो आहे. त्यामुळे त्याचे चाहते प्रचंड खुश आहेत. त्याचा हा फर्स्ट लूक आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या पोस्टरमध्ये प्रभासच्या हातात धनुष्य आणि बाण दिसत आहे. तर श्रीमासारखा त्याचा पेहराव असून तो या लूकमध्ये दमदार दिसतोय.

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

हे फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करताना अभिनेता प्रभासने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर प्रवास सुरू करत आहे, आमच्यासोबत सामील व्हा…#आदिपुरुषअयोध्या’. यासोबत प्रभासने चित्रपटाच्या टीझर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर येत्या २ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी रिलीज होणार आहे. तर हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ रोजी IMAX आणि 3D मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Tags: First Look OutInstagram PostKriti sanonprabhasUpcoming Bollywood MovieViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group