Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

वयाच्या 39’व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री आई होणार; चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 21, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Gauhar Khan_Zaid Darbaar
0
SHARES
85
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षभरात बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री आई झाल्या. सोनम कपूर- अहुजा, आलिया भट्ट- कपूर, बिपाशा बसू- ग्रोव्हर या अभिनेत्रींच्या आयुष्यात चिमुकल्या पावलांचे आगमन झाले. यांनतर आता अभिनेत्री गौहर खान हिने देखील चाहत्यांना सुखद धक्का देत आपल्या गरोदरपणाची बातमी शेअर केली आहे. आपण आई होणार असल्याची गोड बातमी तिने आपल्या चाहत्यांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. गौहरनं ही बातमी शेअर करताच चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसला.

View this post on Instagram

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

अभिनेत्री गौहर खानने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम साँग केले आहेत. शिवाय कितीतरी रिऍलिटी शोमधूनदेखील ती चमकली आहे. तिचा स्वतःचा असा वेगळा भला मोठा चाहता वर्ग आहे. गौहर खानने २५ डिसेंबर २०२० रोजी जैद दरबारसोबत निकाह केला. जैद दरबार हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे. दरम्यान, काही दिवसांपासून गौहर गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. ज्यावर तिने बोलणं टाळलं होत. पण आता तिने स्वतःच आपण आई आणि जैद बाबा होणार असल्याची बातमी दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

गौहर खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्यामुळे ती नेहमीच काही ना काही पोस्ट शेअर करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते. अलीकडेच आस्क मी एनिथिंग या सेशमध्ये तिला बेबी प्लॅनिंग विषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावर तिने ‘जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हा’ असे उत्तर दिले होते. अखेर देवाची इच्छा झाली म्हणायचं तर..

View this post on Instagram

A post shared by Zaid Darbar (@zaid_darbar)

गौहरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ‘आजवर तिने अनेक रिअॅलिटी शो केले आहेत. बिग बॉस हिंदीच्या ७ व्या सिजनची ती विजेती आहे. शिवाय सीजन १३ मध्ये देखील ती स्पेशल गेस्ट राहिली आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या ‘तांडव’ सीरिजमध्ये गौहर सध्या वेगळ्या भूमिकेत पहायला मिळात आहे.

Tags: Gauhar KhanInstagram PostPregnancy Newsviral postZaid Darbar
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group