Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बिग बॉस 16’मध्ये गोल्डन वाईल्ड कार्ड; एव्हढ्या किलोचं सोनं घालणाऱ्या गोल्डन मॅनची एंट्री

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 29, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bigg Boss 16
0
SHARES
137
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस १६ हा सध्या प्रेक्षकांना प्रचंड आवडतो आहे. शोमधील प्रत्येक स्पर्धक जिंकायला जीव तोडून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. अशातच आता ५० हुन अधिक दिवस झाले असून घरातील सदस्य रोज एकमेकांचा चेहरा पाहून कंटाळले असतील ना..? म्हणून एक ग्रँड गोल्डन धमाका आता बिग बॉसच्या घरात होणार आहे. कसा..? वाईल्ड कार्ड एंट्रीच्या माध्यमातून आणि यावेळी एका वाइल्ड कार्ड मधून गोल्डन बॉय नावाने प्रसिद्ध असलेले सनी नानासाहेब वाघचौरे आणि संजय गुजर या शोमध्ये एंटर होणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

सनी नानासाहेब वाघचौरे आता बिग बॉसमध्ये येणार म्हणजे बिग बॉसचं बजेट भारीच वाढलं असेल न्हाई..? मुख्य म्हणजे स्पर्धकांनी गमावलेले २५ लाख घेऊन हे गोल्डन बॉईज घरात एंटर होत आहेत. त्यामुळे आता स्पर्धकांकडे हे २५ लाख परत मिळवण्याची संधी आहे. गोल्डन बॉईज बिग बॉसमध्ये येणार असल्याच्या बातम्यांनी काही दिवसांपूर्वीच जोर धरला होता. पण आता खरोखरच या बॉईजने धमाकेदार एंट्री केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunny Nanasaheb Waghchoure (@realsunnynanasahebwaghchoure)

आता शोमध्ये आधीपासून असलेला एमसी स्टॅन आणि आता सनी भाऊ यांची आधीपासूनची ओळख कामाला येणार कि वाटोळं करणार हे तर येत्या काही दिवसांतच कळेल. आता प्रश्न राहिला कि गोल्डन बॉईज म्हणून प्रसिद्ध असणारे हे वाईल्ड कार्ड नक्की आहेत कोण..?

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

तर मित्रांनॊ, गोल्डन मॅन नावानं प्रसिद्ध असलेला सनी नानासाहेब वाघचौरे हा सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा आहे. त्याचे इंस्टाग्रामवर तब्बल 1.6M इतके फॉलोअर्स आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sunny Nanasaheb Waghchoure (@realsunnynanasahebwaghchoure)

सनीला लहानपणापासूनच सोनं घालायला भरपूर खूप आवडतं. यामुळे तो नेहमी अंगावर साधारण ३ ते ५ किलो इतकं सोनं घालून फिरत असतो. सनीच्या कोणत्याही फोटोंत पहाल तर कळेल कि, त्याच्या गळ्यात भली मोठी जाडजूड चैन आहे. तर हातात सोन्याचे कडे आहेत. सनी अंगावर सोनं घातल्याशिवाय एकही फोटो क्लिक करत नाही असेही म्हटले जाते.

Tags: Bigg Boss 16Colors TVInstagram PostPromo VideoWild Card Entry
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group