Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आयला घाबरलोच..; मराठमोळ्या अभिनेत्रीचा थरथराट भरवणारा भुतिया लूक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 1, 2022
in Trending, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
127
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेइंडस्ट्रीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अनेकदा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सोनालीचं लग्न झाल्यापासून तिचा भारतात फार कमीच पाय टिकतो. म्हणा माहेराइतकी सासरचीही तिला तितकीच गोडी आहे हे विशेष सांगण्यासारखे. त्यामुळे अनेकदा भरतोय सणांप्रमाणे ती पाश्चात्य सणदेखील मोठ्या उत्साहात साजरा करते. गेल्या दोन दिवसात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हॅलोविन डे साजरा केल्याचे दिसले. मग अशावेळी सोनाली कशी काय मागे राहील. सोनालीने सुद्धा या सणाचा आनंद लुटला आहे आणि सोबतच एक भुतिया लूक चाहत्यांसह शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनालीने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओत ती चालत जाताना दिसतेय फक्त तिचा चेहरा दिसत नाही आणि इतक्यात तिला पाहून एक तरुण दचकतो. हा व्हिडीओ शेअर करत सोनालीने यासोबत ‘असं काय पाहिलं त्याने..?’ हे कॅप्शन दिलं आहे. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. जसे कि, ‘आम्ही पाहिलं असतं तर सांगितलं असतं.’ याशिवाय सोनालीने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा लूक एकदम हॉरर आहे. पण यात तिचा चेहरा दिसूनही अस्पष्ट दिसतोय.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनालीचा हा व्हिडीओ आणि तिचा लूक बऱ्यापैकी हॉरर आहे. जो १००% हॅलोविनसाठी बेस्ट आहे आणि नक्कीच तुम्हालाही जागचा हलवून टाकेल. यावरही अनेकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. सोनाली लवकरच ‘व्हिक्टोरिया’ या हॉरर चित्रपटातून एका लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहे. त्यामूळे तिचा हा लूक नक्की हॅलोविन स्पेशल आहे कि व्हिक्टोरिया स्पेशल याबाबत संभ्रम आहे. पण ते काहीही असो., अप्सराही भुतियापंती करू शकते हे सोनालीने दाखवून दिलाय एव्हढं नक्की!

Tags: Halloween DayInstagram Postsonalee kulkarniviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group