Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री हंसिका मोटवानीने बॉयफ्रेंड सोहेलशी बांधली लग्नगाठ; जयपूरच्या मुंडोता फोर्टमध्ये घेतले सात फेरे

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 5, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hansika Motwani Marriage
0
SHARES
176
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून बऱ्याच सेलिब्रिटींची लग्न झाली आहेत. जो तो आपल्या आयुष्यात आपापल्या पार्टनरसोबत लग्नाच्या पवित्र बंधनात अडकताना दिसतोय. यातच आता अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली अभिनेत्री हंसिका मोटवानीसुद्धा आता या लग्न बंधनात अडकली आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड सोहेल कथूरिया याच्यासोबत ४ डिसेंबर २०२२ रोजी जयपूर येथील मुंडोता फोर्टमध्ये लग्न केले आहे. या शाहीर विविह सोहळ्यातील काही खास क्षण आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by 👑 👑 👑 HANSU IS MY WORLD 👑 👑 👑 (@hansika.officiaal)

हंसिका मोटवानीच्या लग्नाची चर्चा गेल्या महिन्याभरापासून सोशल मीडियावर रंगली होती. यानंतर अखेर ४ डिसेंबर २०२२ रविवारी तिचा शाही विवाह सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. यावेळी हंसिकाने लाल रंगाचा दुल्हन लेहंगा परिधान केला होता. या लेहंग्यासह तिने जॆलेले साजश्रुंगार खरोखरच पाहण्यासारखा होता.

View this post on Instagram

A post shared by 👑 👑 👑 HANSU IS MY WORLD 👑 👑 👑 (@hansika.officiaal)

अशी नखशिखांत सजलेली वधू हंसिका आणि तिचा राजबिंडा वर जेव्हा वरमाला साठी समोरासमोर आले तेव्हा सोहेलला आपले आनंदाश्रू थांबवता आले नाहीत. या मेड फॉर इच अदर जोडप्याच्या लग्नातील अशा अनेक सुंदर क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by 👑 👑 👑 HANSU IS MY WORLD 👑 👑 👑 (@hansika.officiaal)

मांगटिका, नथ, हातात लाल चुडा आणि लाल लेहंगा अशा ब्राइडल लूकमध्ये हंसिका ईतकी सुंदर दिसत होती कि तिच्यावरून कुणाचीही नजर हटणे फार कठीणच. सगळ्याच विधीं दरम्यान तिने स्वतःचा लूक खूपच क्लासी ठेवला होता.

View this post on Instagram

A post shared by 👑 👑 👑 HANSU IS MY WORLD 👑 👑 👑 (@hansika.officiaal)

माताची चौकी, बॅचलर पार्टी, संगीत पार्टी, हळदी सेरेमनी अशा विविध सेरेमनीसाठी तिने अतिशय खास लूक डिझाईज करून घेतले होते. हंसिकाच्या लग्नात केवळ जवळचे नातेवाईक आणि खास मित्र परिवार उपस्थित होता.

View this post on Instagram

A post shared by 👑 👑 👑 HANSU IS MY WORLD 👑 👑 👑 (@hansika.officiaal)

माहितीनुसार, हंसिकाचा पती सोहेल हा एक व्यावसायिक आहे आणि हंसिकासोबत त्याचं हे दुसरं लग्न आहे. गेल्या बऱ्याच काळापासून ते एकमेकांना ओळखत आहेत. सोहेलने हंसिकाला पॅरिसमधील आयफेल टॉवरवर प्रपोज केलं होतं आणि इथेच त्यांच्या या नात्याची अधिकृत सुरुवात झाली. या क्षणाचे सुंदर फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Tags: Hansika MotwaniInstagram PostNewly Marriedviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group