Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कॉफी डेट, लॉंग ड्राइव्ह आणि भुर्रर्रर्र टू नाशिक; लग्नानंतर अक्षया- हार्दिक लुटतायत सहजीवनाचा आनंद

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 10, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Hardeek_Akshaya
0
SHARES
181
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तुझ्यात जीव रंगला म्हणता म्हणता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा खरोखरच एकमेकांमध्ये असा काही जीव रंगला कि त्यांनी साता जन्माची गाठ बांधून आता सहजीवनाला सुरुवात केलीय आहे. ही नवविवाहित जोडी त्यांच्या लग्न विधींपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

त्यांच्या ग्रहमख, मेहंदी, हळद, संगीत आणि शाही विवाहसोहळ्याचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर अजुनही व्हायरल होत आहेत. अशातच त्यांनी एकत्र जगायला सुरुवात केली आहे आणि ते अत्यंत आनंदी असल्याचे त्यांची इंस्टा स्टोरी सांगतेय.

मनोरंजन विश्वातील अक्षया- हार्दिक हे नवं जोडपं लग्नानंतर पहिल्यांदाच कॉफी डेटला गेले होते. ज्याचे फोटो दोघांनीही सोशल मीडियावर इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून शेअर केले होते. याशिवाय हार्दिक अक्षयाला घेऊन रोड ट्रिपवरदेखील गेला होता. त्यांच्या या लॉंग ड्राइव्हचा व्हिडीओ अक्षयाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला होता.

यानंतर आता हे नवं जोडपं थेट नाशिक ला जाऊन पोहोचलंय. दोघांचा एक फोटो अक्षयाने स्टोरीवर पोस्ट करत नाशिक असे कॅप्शन दिले आहेत. एकंदरच काय तर दोघेही त्यांच्या सहजीवनाचा आनंद लुटत आहेत आणि प्रचंड आनंदी आहेत.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

हार्दिक-अक्षयाने शेअर केलेल्या स्टोरी पाहून त्यांचे चाहते खूप आनंदी आहेत. मालिकेनंतर सगळ्यांच्या मनाला भावलेली हि जोडी आता रिअल लाईफ जोडी झाली असून अत्यंत आनंदी आहे यातच चाहते सुख मानत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

गेल्या २ डिसेंबर २०२२ रोजी हार्दिक आणि अक्षया यांचा पारंपरिक शाही विवाह सोहळा पुण्यात पार पडला. त्यांच्या लग्नासाठी मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Tags: Akshaya DeodharHardeek JoshiInstagram StoryNewly Marriedviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group