Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हार्दिक जोशीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 19, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hardeek Joshi
0
SHARES
54
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी गेल्यावर्षी डिसेंबर २०२२ मध्ये लग्न गाठ बांधली. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर आकर्षणाचा विषय ठरले होते. यानंतर त्यांची कॉफी डेट. कोकण टूर आणि देवदर्शनाचे फोटोदेखील व्हायरल झाले होते. आता प्रेक्षक या दोघांनाही पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. तर हार्दिक जोशी लवकरच आगामी मालिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Royale By SVS (@royalebysvs)

सन मराठी वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेतून अभिनेता हार्दिक जोशी मालिका विश्वात कमबॅक करणार आहे असे सांगितले जात आहे. हार्दिक या मालिकेत एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. सुटाबुटात एकदम ऐटीत आणि डोळ्यांवर गॉगल लावलेला हार्दिक यामध्ये एंट्री करणार आहे. सुंदरीच्या ट्रेनिंगसाठी आयएएस अजिंक्य शिंदेची एंट्री होत आहे आणि हि भूमिका हार्दिकच्या पदरी पडली आहे. अजिंक्य शिंदेंच्या भूमिकेत अभिनेता हार्दिक जोशी एकदम कथित आणि सक्षम अंदाजात दिसतोय.

View this post on Instagram

A post shared by Sun Marathi (@sunmarathi)

‘सुंदरी’ हि मराठी मालिका सन मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता प्रसारित होते. झी मराठीवरील गाजलेली मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ नंतर अभिनेता हार्दिक जोशी अभिनेत्री अमृता पवार सोबत ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत झळकला होता. यानंतर लग्न आणि आगामी चित्रपटाच्या शूटिंग तसेच प्रमोशन ऍक्टिव्हिटीमुळे मोठा गॅप पडला. हा गॅप भरून काढत आता हार्दिक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.

Tags: Famous Marathi ActorHardeek JoshiInstagram PostSun MarathiViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group