Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

खटियां पे बतियां! सारा पोहोचली शुभमनच्या गावात..?; नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 17, 2022
in Trending, Uncategorized, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Sara Ali Khan_ShubhmanGill
0
SHARES
217
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर शुभमन गिल याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण अशी अधिकृत माहिती अद्याप दोघांनीही दिलेली नाही. अशातच अभिनेत्री सारा अली खानचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कारण साराचा व्हायरल होणारा फोटो हा शुभमन गिलच्या गावातला आहे असं बोललं जातंय. त्यामुळे सैफ अली खानची लाडकी लेक सारा खरोखर प्रेमात पडली का काय..? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हि तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे ती नेहमीच आपले विविध प्रोजेक्ट्स, लूक आणि व्हिडीओ चाहत्यांसह शेअर करताना दिसते. असेच तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. हे फोटो प्रचंडन सुंदर आणि तितकेच लक्षवेधी होते. एकूण चार फोटोंमधील तीन फोटो तर तिचे खाटेवरच बसलेले आहेत. यातील एक फोटो शेतात बसून काढला आहे. यामध्ये साराने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. या साडीत ती कमालीची सुंदर दिसते आहे. याच फोटोंवर नेटकऱ्यांनी चर्चा करताना अंदाज लावला आहे कि ती शुभमनच्या गावी गेली आहे.

View this post on Instagram

A post shared by shubhman Gill _07🔵 (@shubhmangillfanc)

सारा अली खानच्या या फोटोंची कमालीची चर्चा सुरू आहे. हे फोटो आहेतच एका गावाकडचे. गावाकडे कशा खाट असतात.. तशाच एका खाटेवर बसून साराने पोझ दिल्या आहेत. यावर काही लोकांनी कमेंट केली आहे की, ती क्रिकेटर शुभमन गिलच्या गावाला गेली आहे. तर मित्रांनो तिने फोटोसोबत लोकेशनचा खुलासा केलेला नाही. मात्र माहितीनुसार, हे तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगचे लोकेशन आहे. लक्ष्मण उतेकरच्या सिनेमात ती विकी कौशलसोबत दिसणार आहे. सिनेमाच्या नावाविषयी अधिकृत माहिती मिळालेली नाही. एका पंजाबी चॅट शो मध्ये शुभमनने तो साराला डेट करतोय का..? याच उत्तर ‘कदाचित हो, कदाचित नाही’ असे दिले होते आणि तेव्हापासून त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याची चर्चा आहे.

Tags: Instagram PostSara Ali KhanShubhman GillViral CommentsViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group