Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी..’; हेमांगी कवीने शेअर केला शाब्दिक ‘Recap 2022..’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 2, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hemangi Kavi
0
SHARES
161
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर कलारून कायम चर्चेत राहणारी बेधडक, बिनधास्त मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी पुन्हा एकदा व्यक्त झाली आहे. विविध पोस्ट शेअर विविध विषयांवर प्रकाश टाकणाऱ्या हेमांगीने यावेळी गेल्या वर्षात अर्थात २०२२ मध्ये तिने काय काय मिळवलं आणि काय काय अनुभवलं याचा शाब्दिक रिकॅप शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

या पोस्टमध्ये तिने २०२२ वर्ष तिच्यासाठी कसं होतं..? तिने काय काय काम केलं..? याची एक झलक शेअर करत सविस्तर लिहिलं आहे. हि पोस्ट तिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

यामध्ये हेमांगीने लिहिले आहे कि, ‘Recap 2022.. मागच्या वर्षातला कामाचा आढावा घेतला तर २०२२ ची सुरूवातच Colors Marathi च्या ’लेक माझी दुर्गा’ या मालिकेने झाली. जुलै १५ ला ‘तमाशा Live’ प्रदर्शित झाला. ‘तिचं शहर होणं’ चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय पातळींवर screening झालं. Awards मिळाली. या वर्षी लवकरच हा चित्रपट प्रर्दशित होईल. भारत माझा देश आहे आणि वऱ्हाडी वाजंत्री सारखे चित्रपट प्रर्दशित झाले. पाचव्यांदा USA वारी झाली!

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

मुंबईच्या ताजमध्ये वाढदिवसानिमीत्त चहा पिण्याचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं! (हो, माझ्यासाठी ती achievement च आहे! वरूण नार्वेकर या माझ्या आवडत्या दिग्दर्शकाबरोबर एका webseries निमित्त काम करायला मिळालं. रवी जाधवांच्या ‘ताली’ या आणखी एका webseries मध्ये माझ्या प्रेरणास्थानी असलेल्या सुश्मिता सेन सोबत screen share करायची संधी मला मिळाली!’

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

पुढे लिहिलंय कि, ‘भाडिपा या अत्यंत मेहनती समुहा सोबत एका महत्वाच्या विषयावर YouTube साठी Docufilm केली. दोन जाहिराती केल्या. योग्य वेळी याबद्दल सविस्तर सांगेनच. आणि वर्ष संपता संपता ‘Thanks Dear’ सारखं अप्रतिम असं नाटक माझ्या वाट्याला आलं! या सगळ्यात शारिरीक स्वास्थ्याकडे बारीक दुर्लक्ष झालं. तमाशा Live च्या अपयशामुळे थोडी निराशा झाली पण इतर वेगवेगळ्या projects मुळे ती नाहीशी झाली. पण या सगळ्यात महत्वाचं मनाचं आरोग्य ते intact राहीलं! Social Media चं trolling मनावर घेतलं नाही. वाकड्या बोलण्याला जमेल तितकी सरळ उत्तरं देण्याचा प्रयत्न केला.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या Box office status ने हिरमोड जरूर झाला पण खचून गेले नाही. चित्रपटाला व्यवसायिक यश नाही मिळालं तरी माझ्या कामाचं कौतुक झालं! काम करताना मौज आली पाहीजे हेच मनात होतं! आज नविन वर्ष सुरू होतंय. मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी जे काम येईल त्याला १०० % न्याय द्यायचं ठरवलंय! तुमचं प्रेम, आशीर्वाद, लोभ असाच राहावा ही विनंती आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा Happy New Year!’

Tags: Hemangi KaviInstagram PostMarathi ActressViral Photosviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group