Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध हिपहॉप दिग्गज एरिक बी ची मुलगी कार अपघातात जखमी; प्रकृती गंभीर

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । प्रसिद्ध हिपहॉप दिग्गज एरिक बी याची मुलगी एरिका बॅरियर एका भीषण कार अपघातात गंभीर जखमी झाली आहे. एसशोबिजने दिलेल्या वृत्तानुसार, दिग्गज हिप-हॉप जोडीपैकी एक, एरिक बीची २८ वर्षीय मुलीचा कनेक्टिकटमध्ये समोरच्या बाजूने येत असलेल्या एका ट्रकने तिच्या कारला धडक दिली. तिच्यावर सध्या हार्टफोर्ड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कनेक्टिकटमध्ये झालेल्या भीषण कार अपघातानंतर एरिकाच्या अपघाताची बातमी सोशल मीडियावर सर्वप्रथम ‘द रियल सिस्टर २ सिस्टर २.०’ च्या इन्स्टाग्राम फीडवर पोस्ट केली गेली. आज सकाळीपासूनच तिची प्रकृती चिंताजनक आहे. “


View this post on Instagram

 

Twenty Eight year old, Erica Supreme Barrier, the daughter of music legend Eric Barrier ( Eric B) is in extreme critical condition this morning after a horrific car crash in Connecticut. This after an 18 wheeler rolled over her vehicle at approximately 1am in Hartford. Investigators are still piecing together the exact cause of the crash. Barrier is suffering from severe neck and spine fractures, among her many life threatening injuries, confirmed Eric B’s long time publicist Alvina Alston. The family is at her bedside and asking for your prayers. @therealdjericb WE LOVE YOU!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️ #sister2sister2.0 #ericb #prayers #prayersneeded🙏

A post shared by Sister2Sister2.0 (@therealsister2sister2.0) on Mar 15, 2020 at 7:36am PDT

 


View this post on Instagram

 

#sister2sister2.0 #djericb #prayers🙏

A post shared by Sister2Sister2.0 (@therealsister2sister2.0) on Mar 15, 2020 at 7:22pm PDT

 

पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे, “तिचे कुटुंब तिच्याबरोबर आहे आणि आपणास प्रार्थना करण्याचे आवाहन करीत आहे.”

 

Comments are closed.

%d bloggers like this: