Take a fresh look at your lifestyle.

इलियाना डिक्रुझचा पांढऱ्या बिकीनीतील ‘हा’ हॉट लूक पाहून थंडीतही फुटेल घाम….

चंदेरी दुनिया । इलियानाने हा फोटो पोस्ट करताना त्याखाली कॅप्शनही थोडे मजेशीर लिहिले आहे. मला यात थोडेफार आकर्षक असल्यासारखे फील होतेय, म्ह्णून मी नंतर हा फोटो डिलीट करणार नाही असे म्हणत इलियानाने पोस्ट केलेल्या या फोटोवर फॅन्सनी खूप कौतुकाने कमेंट्स केल्या आहेत.


View this post on Instagram

Felt marginally attractive. Might not delete later.

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on Dec 30, 2019 at 12:47pm PST

//www.instagram.com/embed.js

वास्तविक इलियानाचा हा फोटो कितीही हॉट असला तरी काही दिवसांपूर्वी तिने टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हंटल्या नुसार आपला लूक सांभाळणे खूप कठीण आणि त्याच वेळी इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी गरजेचे असते असे म्हंटले होते, पण यातही मी एक नॉर्मल व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिक प्रयत्न करते. असेही तिने सांगितले होते.