Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मित्रा.. भेटूया लवकर’; मराठमोळ्या अमेय वाघसोबत बॉलिवूडच्या विकी कौशलची गट्टी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 23, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
AmeyWagh_VickyKaushal
0
SHARES
303
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात फार कमी लोक अशी असतील ज्यांना समोरच्या व्यक्तीचं मन कमी काळात जिंकता येत. आपल्या कृतीतून, आपल्या बोलण्यातून, विविध भावनांमधून एखाद्या बद्दल वाटणारी आत्मीयता आपण सहज व्यक्त करू शकतो. अशीच मैत्रीची भावना व्यक्त करणारी एक कमेंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. हि कमेंट आहे बॉलिवूड अभिनेता विकी कौशलची. कुणासाठी आहे माहितेय का.? आपल्या मराठमोळ्या अभिनेता अमेय वाघासाठी विकीने हि कमेंट केली आहे. जाणून घेऊया विकी आणि अमेयचं कसं जुळलं मैत्रीचं नातं..?

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

मराठी अभिनेता अमेय वाघ त्याच्या हटके अभिनयासह, परखड व्यक्त होणे आणि मस्त मौलाना राहण्याच्या अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत अमेय नाटक, मराठी चित्रपट आणि वेब सीरिजच्या माध्यमातून आपल्या भेटीस आला आहे. यानंतर आता अमेयने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले आहे. येत्या काळात अमेय वाघ हा ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात एक महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Amey Wagh (@ameyzone)

ज्यामध्ये बॉलीवुड अभिनेता विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी मध्यवर्ती भूमिकेत आहेत. याच चित्रपटाच्या माध्यमातून विकी आणि अमेयची गट्टी जमली आहे. पोस्टर रिलीजपासून विकी कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. या पोस्टरमध्ये विकी एकदम टपोरी स्टाईलमध्ये, तर कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर हॉट अंदाजात दिसल्या आहेत.

या चित्रपटाचे आणखी एक पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. ज्यामध्ये अमेय वाघ वकिलाच्या वेशात दिसतोय. या चित्रपटात अमेय विकीच्या मित्राची भूमिका साकारतोय. हे पोस्टर शेअर करताना अमेयने लिहिले कि, ‘गोविंदाचा वेडा मित्र. ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आम्ही येतोय तुम्हाला भेटायला १६ डिसेंबरला डिस्नी प्लस हॉटस्टारवर.’ या पोस्टवर विकीने अर्धी मराठी आणि अर्धी इंग्लिशमध्ये कमेंट केली आहे कि, ‘मित्रा तुझ्यासोबत काम करताना मला प्रचंड आनंद मिळाला. भेटूया लवकरचं.’ विकीची हि कमेंट आणि चित्रपट दोन्ही सध्या चर्चेत आहेत आणि विकीचा बदललेला हा अंदाज पाहायला सारे उत्सुकदेखील आहेत.

 

Tags: Amey waghBollywood Upcoming MovieGovinda Naam MeraInstagram PostVicky Kaushal
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group