Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बिग बॉस 15’च्या घरात धक्कादायक प्रकार; अभिजित बिचुकलेचा आत्महत्येचा प्रयत्न

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 19, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस हिंदीच्या घरात वाइल्ड कार्डद्वारे एंन्ट्री केलेला सातारचा अभिजित बिचुकलेमुळे हा कार्यक्रम मनोरंजक झाला आहे. वाईल्ड कार्डच्या माध्यमातून बिग बॉसच्या घरात राखी सावंत, रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी आणि अभिजित बिचुकले आले. परंतु यामध्ये सातारच्या अभिजित बिचुकलेंने बिग बाॅसच्या घरातील मंडळींना चांगलेच हैराण करून सोडेलेले आहे. स्पर्धेत सहभागी देवोलिनाकडे किसची मागणी अन् नंतर आता विषप्राषन करण्याची इच्छा व्यक्त केल्याने घरातील वातावरण चांगलेच बिघडलेले आहे.

 

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

अभिजित बिचुकले वाइल्ड कार्डद्वारे बिग बाॅसच्या घरात सहभागी झाल्यानंतर देवोलिनाकडे किस मागितला. या अजब मागणीमुळे बिग बॉसच्या घरातील सर्व मंडळी अभिजित बिचुकलेच्या विरोधात एकवटली आहे. घरातील सदस्यांनी अभिजित बिचुकलेचा एकप्रकारे बॉयकॉट सुरू केला आहे. दरम्यान, घरात एकटा पडत असल्याचे पाहून बिचुकलेने विषप्राषन करण्याची इच्छा व्यक्त केली.

 

विषप्राषण करण्याची इच्छा अभिजित बिचुकलेने निशांत जवळ जाऊन सांगितली. तो म्हणाला, वॉशरूममध्ये कुठला कलर आहे का, मी तो खाऊ इच्छितो. कारण गेल्या दोन दिवसांपासून घरामध्ये जे काही होत आहे, त्यामुळे मी वैतागलो आहे. अभिजित बिचुकलेचे हे म्हणणे ऐकू निशांत भट्टला धक्का बसला. त्याने ही बाब शमिता आणि रश्मीला सांगितली. त्यानंतर बिचुकलेच्या मनातील विचार समजल्यावर प्रतीक त्याच्याजवळ गेला. तसेच त्याने अभिजित बिचुकलेला समजावण्याचा प्रयत्न केला.

Tags: Abhijeet BichukleBigg Boss 15Colors TVSataraSuicide attemptViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group