Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कर्करोगाशी झुंज देणाऱ्या इरफानचा हृदयस्पर्शी व्हिडीओ संदेश !

tdadmin by tdadmin
February 12, 2020
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

निमित्त ‘अंग्रेझी मिडीयम’चं !

पिच्चर अभि बाकी है । अभिनेता इरफान खान गेल्या वर्षभरापासून न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या कर्करोगाशी लढा देत असताना लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतोय. त्याच्या बहुप्रतिक्षित ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला. या पोस्टरसोबतच इरफानने त्याच्या चाहत्यांसाठी एक खास संदेश दिला आहे. शूटिंगदरम्यानची फोटोज सोबत इरफानने त्याच्या आवाजात हा संदेश रेकॉर्ड केला आहे.

   तो त्याच्या विशिष्ट आवाजात म्हणतो, मै आज आपके साथ हूँ भी और नहीं भी… ये फिल्म अंग्रेजी मीडियम बहुत खास है. सच, यकीन मानिए, मेरी दिल की ख्वाहिश थी की इस फिल्म को उतने ही प्यार से प्रमोट करू जितने प्यार से हम लोगोंने बनाया है. लेकिन, मेरे शरीर के अंदर कुछ अनवाँटेड मेहमान बैठे हुए है उनसे वार्तालाप चल रहा है. देखते है किस करवट उठ बैठता है. जैसा भी होगा, आपको इतेलाह कर दिया जाएगा. कहावत है.. when life gives you lemon, you make a lemonade (आयुष्य जेव्हा तुम्हाला तुमच्या हाती आंबट लिंबू देते तेव्हा त्यांचा गोड लिंबू सरबत बनवावा) बोलने मै अच्छा लगता है पर सच मै जब जिंदगी आपके हाथ मै निंबू थमाती है ना, तो शिकंजी बनाना बहुत मुश्किल हो जाता है. लेकिन आपके पास और चॉईस भी क्या है पॉझिटिव्ह रहने के अलावा? इन हालात मै निंबू की शिकंजी बना पाते है की नाही बना पाते है, ये आप पर है. पर हम सबने इस फिल्म को उसी पॉझिटिव्हिटी के साथ बनाया है. पर मुझे उम्मीद है की ये फिल्म आपको सिखाएगी, हसाएगी, रुलाएगी, फिर हसाएगी शायद!

   इरफान कर्करोगातून अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते. या उपचारांनंतर तो शूटिंगसाठी भारतात परतला होता. पण तो चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येऊ शकत नसल्याचं या व्हिडीओमध्ये त्याने सांगितलं.

निमित्त ‘अंग्रेझी मिडीयम’चं

Trailer drops tomorrow… #Irrfan, #KareenaKapoorKhan, #DimpleKapadia, #RadhikaMadan, #RanvirShorey, #KikuSharda and #DeepakDobriyal… First look poster of #AngreziMedium… Directed by Homi Adajania… Produced by Dinesh Vijan and Jio Studios… 20 March 2020 release. pic.twitter.com/gwZWy7xBrU

— taran adarsh (@taran_adarsh) February 12, 2020

Tags: angrezi mediumBollywoodcancerfight with cancerirfanirfan khanirrfan khannew trailer
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group