Take a fresh look at your lifestyle.

जॅकलिन फर्नांडिसने शेअर केला योगा करतानाचा Hot व्हिडिओ, चाहते झाले घायाळ

मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आपल्या हाॅट फोटोंमुळे कायमच चर्चेत असते. नुकताच जॅकलिनने योगा करतानाचा एक व्हिडिओ तिच्या इंन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत जॅकलीनच्या योगा पोज पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.

जॅकलिन ने योगा करतानाचे व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दररोज योगा करण्याचे आवाहन केले आहे. बाॅडी स्ट्रेच सारखा दुसरा व्यायाम नाही. यामुळे आपले शरिर निरोगी राहते असं जॅकलिनने म्हटले आहे. तसेच रिलेक्सिंग म्युझिकलाऊन श्वासोस्वास घेण्याचे फायदेही तिने यावेळी सांगितले आहेत.

दरम्यान जॅकलिनचा नुकताच रिलिज झालेला होळी स्पेशल व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. आसिम रियाजसोबत जॅकलिन यात हाॅट अंदाजमध्ये दिसून आली होती. जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर जॅकलिन कार्तिक आर्यनसोबत कन्नड चित्रपट किरिक पार्टीमध्ये पहायला मिळणार आहे. तसेच ती सलमान खानसोबत किक २मध्येही दिसणार आहे. याशिवाय ती जॉन अब्राहमसोबत अटॅक चित्रपटात दिसणार असल्याचे वृत्त आहे.

View this post on Instagram

Peaches and sunshine 🍑🧡☀️💛

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

View this post on Instagram

2020 @dabbooratnani ❤️❤️

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

Comments are closed.