Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘जग्गू आणि जुलिएट’च्या गाण्यांचा सोशल मीडियावर कल्ला; अजय- अतुलची जादू चालली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 10, 2023
in Trending, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Jaggu ani Juliet
0
SHARES
1.8k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘पुनित बालन स्टुडिओज्’ निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाची घोषणा झाली, त्या दिवसापासूनच हा चित्रपट ट्रेंडमध्ये आहे. तसेच हा चित्रपट अजय-अतुल यांची म्युझिकल ट्रीट असल्याने यातील गाणीही लोकप्रिय होत आहेत. अशातच यातील नुकतंच रिलीज झालेलं आणि श्रीवल्ली फेम सिड श्रीरामने गायलेलं ‘कधी न तुला’ हे गाणं युट्युबवर ट्रेंड होत आहे. हे गाणं रिलीज झाल्याच्या काही क्षणातच भन्नाट व्हायरल झालं. तर याच चित्रपटातील ‘भावी आमदार’ या गाण्याने तब्बल ३ मिलियन व्हयूजचा टप्पा पार केला आहे.

‘कधी न तुला’ या गाण्यात जग्गू आणु जुलिएटला प्रेमाची जाणीव होऊन त्या प्रेमाच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची ओढ लागली आहे असं दिसतंय. एक हळुवार भावनेची गोष्ट सांगणारं हे गाणं आहे. अशातच या गण्याला सिडचा आवाज, गुरू ठाकूर यांचे शब्द आणि अजय-अतुल यांचं रमणीय संगीत यांमुळे चार चाँद लागले आहेत. तसेच या गाण्यात या दोघांसबत वाहणारी गंगा नदी आणि देवभूमी उत्तराखंडातील नयनरम्य दृश्य प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाणारी आहेत. या सगळ्या जमून आलेल्या समीकरणामुळेच हे गाणं सध्या जोरदार ट्रेंड होतंय.

तर ‘जग्गू आणि जुलिएट’मधील ‘भावी आमदार’ हे सगळ्यांनाच थिरकायला लावणारं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेलं दिसतंय. या गाण्याला युट्यूबवर तब्बल ३ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात उपेंद्र लिमये, अमेय वाघ, जयवंत वाडकर यांच्या सोबत सगळा कोळीवाडा नाचताना दिसतोय. अजय-अतुलच्या अफाट शब्दांमुळे आणि संगीतामुळे हे गाणं लोकप्रिय होतंय. तर अतुल यांच्या आवाजाने गाण्याला चाँद लावलेत. मराठी गाणी अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात बघितली जाणं मराठी रसिकांसाठी अभिमानाची बाब आहे.

Tags: Amey waghJaggu ani JulietMarathi MovieVaidehi ParshuramiViral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group