Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

जान्हवीच्या कातिलाना अंदाजाचे चाहते झाले शिकार; पहा ग्लॅमरस फोटोशूट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 4, 2022
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Janhavi Kapoor
0
SHARES
91
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून तर तीचं नाव सतत माध्यमांमध्ये चर्चेत राहीलं आहे. याच कारण म्हणजे एकतर आज ४ नोव्हेंबर २०२२ रोजी तिचा ‘मिली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि दुसरं कारण म्हणजे तिचा फॅशन सेन्स. जान्हवीच्या विविध आयकॉनीक फॅशन स्टाइलमुळे ती अनेकदा चाहत्यांच्या मनात घर करायला यशस्वी झाली आहे. याहीवेळी तिने असाच एक कातिलाना अंदाज शेअर करून चाहत्यांची शिकार केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आयकॉनिक फॅशन मुळे कोणत्याही इव्हेन्ट, शो किंवा पार्टीमध्ये लक्षवेधी दिसते. अलीकडे तिचे दिवाळी पार्टीतील काही लेहंग्यातील तर काही साडीतील फोटोदेखील प्रचंड व्हायरल झाले होते. यानंतर जान्हवी तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या मिली या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस १६ च्या घरात गेली होती. यावेळी तिने ब्लु रंगाचा थाई स्लिट आऊटफिट परिधान केला होता. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर, बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत होती. तिने या लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे चांगलेच व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवीने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल तर होतच आहेत. शिवाय तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहेत. एका चाहत्याने गॉर्जिअस म्हटलंय तर दुसऱ्याने ऑसम म्हटलं आहे. इतकेच काय तर एकाने म्हटलंय कि, ‘तू तर सोशल मीडियावर वातावरण तापवलं आहेस.’ याशिवाय आणखी बऱ्याच चाहत्यांनी ‘नजर हटत नाहीये’ असे म्हटले आहे. तर अनेकांनी हार्ट ईमोजी आणि फायर ईमोजी शेअर केले आहेत. जान्हवीच्या वर्क फ्रन्टबद्दल बोलायचं तर, मल्याळम चित्रपट हेलनचा हिंदी रिमेक ‘मिली’मध्ये ती मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सनी कौशल दिसतोय. तसेच या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे.

Tags: Bollywood ActressInstagram Postjanhavi kapoorViral Photoshootviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group