Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ही बाई स्वतःला काय समजते..? पॅपराझींवर पुन्हा भडकल्या जया बच्चन; Video पाहताच नेटकऱ्यांची सटकली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 22, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Jaya Bachchan
0
SHARES
12k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या अभिनयापेक्षा त्यांच्या रागीट स्वभावामुळेचं जास्त चर्चेत असतात. अनेकदा जया बच्चन यांच्या संतापाचा दाह पॅपराझींना सहन करावा लागला आहे. असं वाटत कि, जया बच्चन आणि पॅपराझी यांचं खूप जन्मांपासून भांडण आहे. अनेकदा विविध ठिकाणी जया बच्चन पॅपराझींच्या अंगावर ओरडताना किंवा त्यांना फटकारताना दिसतात. ज्यामुळे त्यांना ट्रोलही केले जाते. आता पुन्हा एकदा जया बच्चन पॅपराझींवर चिडताना दिसल्या आहेत. पामेला चोप्रा यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा आदित्य चोप्राच्या भेटीला जाताना जया बच्चन त्यांच्या मुलीसोबत स्पॉट झाल्या होत्या.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या प्रार्थना सभेसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये जया बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता बच्चन यांचाही समावेश आहे. आदित्य चोप्रा यांच्या भेटीला आलेल्या जया बच्चन आणि श्वेता कॅमेरात कैद झाल्या. पण यावेळी पुन्हा एकदा जया बच्चन यांनी पॅप\राझींचा अपमान केला आहे. त्यांनी चालत येत असताना फोटो काढणाऱ्या पॅपराझींकडे डोळे वटारत त्यांना आपल्यापासून दूर होण्यास सांगताना हाताने इशारे केले. या क्लिपमध्ये जया बच्चन पॅपराझींना फाटकारताना दिसल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून युजर्सने जया बच्चन यांच्या वागण्यावर संताप दर्शवला आहे.

जया बच्चन यांचे हे वागणे पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे. एका नेतकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे कि, ‘हि बघा आली मीडियाची दुश्मन’. तर आणखी एकाने म्हटले आहे, ‘हि कोण आहे..? स्वतःला राणी व्हिक्टोरिया समजते का काय..?’ तसेच आणखी एकाने लिहिले की, ‘हिला प्रचंड ईगो आणि अ‍ॅटिट्यूड आहे.. कशाला हिचे फोटो काढता.. आगाऊ बाई.’

Tags: Bollywood ActressInstagram PostJaya BachchanSocial Media Trollingviral bhayani
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group