Take a fresh look at your lifestyle.

‘अटॅक’ मधील जॉनचा फर्स्ट लूक बाहेर !

0

जॉन अब्राहमचा ‘अटॅक’ हा नवीन चित्रपट येऊ घातला आहे. ‘अटॅक’ मधील जॉनचा फर्स्ट लूक बाहेर पडला आहे. बाटला हाऊस च्या यशानंतर आलेला हा चित्रपट येत्या स्वातंत्र्य दीनाला रिलीज होणार आहे. लक्ष्य राज आनंद यांनी हा चित्रपट लिहला आणि दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट सत्य घटनांवरून प्रेरित आहे. रकुल प्रीत सिंह आणि जॅकलिन फर्नांडीस सुध्दा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील. ‘जे ए एंटरटेनमेंट’ कडून या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.

first look of Attack, will release at 14th August, 2020

Leave A Reply

Your email address will not be published.