Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आदिवासी समाजातून आलेली महिला.. ; दुसऱ्या महिला राष्ट्रपती मुर्मू यांच्यासाठी कंगनाची पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 22, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
DroupadiMurmu_KangnaRanaut
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून देशाचं राष्ट्रपती पद कोण भूषविणार….? असा एक महत्वाचा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. या चर्चेदरम्यान एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे यशवंत सिन्हा हि दोन नावे एकमेकांना लढत देत होते. पण शेवटी आदिवासी समाजातून आलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी बहुमत सिद्ध करत आघाडी राखून विजय मिळवला आणि त्या राष्ट्रपती पदी विराजमान झाल्या. त्यामुळे सध्या सर्वत्र विविध क्षेत्रांतून, सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री कंगना रनौतनेसुद्धा त्यांचे अभिनंदन करणारी एक पोस्ट शेयर केली आहे जी सध्या चर्चेत आहे.

देशाच्या अत्यंत महत्वाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना ६४ टक्के मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना ३६ टक्के मतं मिळाली. अखेर मोठ्या आघाडीने द्रौपदी मुर्मू वैजयी होत राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारण्यास सज्ज झाल्या आहेत. त्या पहिल्या आदिवासी महिला आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. या प्रसंगी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होणे साहजिकच आहे. दरम्यान बॉलिवूडची ‘धाकड गर्ल’ अभिनेत्री कंगना रनौत हिने देखील द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी तिने इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगनाने आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून एक फोटो स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने द्रौपदी मुर्मू यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने एक कॅप्शन दिले आहेत ज्यात तिने दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले आहे. या विजयाबद्दल लिहिताना कंगनाने या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘नारी शक्तीचा विजय असो. आदिवासी समाजातून आलेली एक महिला देशातील सर्वोच्चपदी राष्ट्रपती म्हणून विराजमान होते ही मोठी बाब आहे शिवाय त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत,’ असेही तिने यात म्हंटले आहे.

Tags: Bollywood ActressDroupadi MurmuKangana RanautPresident Of Indiaviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group