Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

करण जोहरने पुन्हा शेअर केला शाहरुख खानबरोबरचा एक थ्रोबॅक फोटो, लिहिले हे मजेदार कॅप्शन

tdadmin by tdadmin
March 9, 2020
in बातम्या
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर आजकाल सोशल मीडियावर काही जुने फोटो शेअर करत आहेत. त्याने पुन्हा एकदा शाहरुख खानबरोबरचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, जो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

करण जोहरने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला वाटतं की माझा भाऊ विचार करतो आहे की याला आता सांगावे की मी आता ट्रेडमिलवर धावण्यास सुरवात करावी. त्याच वेळी माझे हावभाव असे होते कि जणू मी खूप खाऊनच गेलो आहे.


View this post on Instagram

I think bhai @iamsrk is sweating thinking of how to break the news to me that I need to hit a treadmill! #throwbacksaturday ! Meanwhile my expression is a result of discomfort from overeating!

A post shared by Karan Johar (@karanjohar) on Mar 6, 2020 at 11:16pm PST

 

यापूर्वीही करणने शाहरुखबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला होता, यात दोघे संजय कपूर आणि महीप कपूर यांच्या संगीताच्या कार्यक्रमात नाचताना दिसत आहेत.


View this post on Instagram

 

Throwback to @sanjaykapoor2500 and @maheepkapoor ‘s sangeet! The superstar shakes a leg and don’t miss the out of sync background dancer! #throwbacktuesday

A post shared by Karan Johar (@karanjohar) on Mar 2, 2020 at 9:25pm PST

 

करण जौहर आजकाल ‘तख्त’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, यात रणवीर सिंह, आलिया भट्ट, करीना कपूर खान, जान्हवी कपूर, अनिल कपूर, विक्की कौशल आणि भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटीज दिसणार आहेत.

 

Tags: alia bhattanil kapoorbhumi pedanekarBollywoodBollywood GossipsBollywood MoviesBollywood Newsjanhavi kapoorKaran joharkareena kapoorranveersinghShahrukh Khansocial mediaVicky Kaushalअनिल कपूरआलिया भट्टकरण जोहरकरीना कपूर खानजान्हवी कपूरतख्तबॉलीवूडभूमी पेडणेकरमहीप कपूररणवीर सिंहविक्की कौशलशाहरुख खानसंजय कपूरसोशल मीडिया
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group