Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बेबोने सैफला लग्नासाठी घातली होती ‘हि’ अट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 27, 2021
in सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन : बॉलिवूडच्या दुनियेत आपल्या अभिनयाच्या अदाकारीने नाव कमविलेल्या बेबो उर्फ करीना कपूरने सैफअली खान याच्यासोबत विवाह केला. प्रेमात पडलं कि काहीही करायला प्रेम भाग पडत. ते वयाचाही विचार करीत नाही. सैफअली खान व करीना यांच्याबाबतही असच घडले आहे. या दोघांच्या वयात चक्क दहा वर्षाचा फरक आहे. आपल्या वैवाहिक जीवनात दोघेही खूप सुखी आहे. मात्र, सुरवातीला बेबोला सैफने दोनदा प्रपोज केला होता. तो करिनाने नाकारला. याबद्दल खुद्द करिनाने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

करिनाने लग्नानंतरही मी चित्रपटांमध्ये काम करणार आहे. जर ही अट मान्य असेल तरच मी लग्न करेन. अशी अट घातल्यावर सैफने ती ताबडतोब मान्य केली. त्यानंतर करिनाने सैफ ला होकार दिला आणि नंतर अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच मनोरंजन देखील केलं.

दरम्यान आजही सैफ आणि करीना बॉलीवूड मधील बेस्ट कपल म्हणून ओळखले जातात . सैफपासून करीनाला दोन मुलेही झाली आहेत. सैफ व करीना यांनी टशन, एलओसी, ओमकारा, कुर्बान, एजंट विनोद या सारखे चित्रपट केले समावेश आहेत.

Tags: kareena kapoorSaif ali khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group