Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कॅटरिनानं नवरा विकीसोबत ‘अशी’ साजरी केली दिवाळी; पहा फोटो

Adarsh Patil by Adarsh Patil
October 25, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Katrina Kaif
0
SHARES
59
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । दीपावलीचा उत्सव देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. बॉलिवूड स्टार्सदेखील दिवाळी उत्साहामध्ये सेलिब्रेट करताना दिसत आहेत. यामध्ये नवीन लग्न झालेल्या जोडप्यांकडे चाहत्यांचे विशेष लक्ष आहे. कतरिनाने (Katrina Kaif) नवरा विकी कौशलसोबतही (Vicky Kaushal) अतिशय रोमँटिक अंदाजात दिवाळी (Diwali) सेलिब्रेट केली आहे.

कॅटरिनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेयर केला आहे. शुभ दीपावली असं कॅप्शन कतरिनाने या फोटोला दिले आहे. फोटोत कतरिना पती कौशलसोबत पोझ देताना दिसत आहे. अतिशय रोमँटिक अंदाजात हे नवं दाम्पत्य यंदाची दिवाळी साजरी करत असल्याचं फोटोंवरून दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

दरम्यान, कॅटरिना अन विकी कौशल नुकतेच आपल्या नवीन घरात राहायला गेले आहेत. यंदाची दिवाळी दोघांनी आपल्या नवीन घरात आनंदात साजरी केली आहे. आता चाहत्यांना कतरीनाकडून कधी गुड न्यूज मिळणार याही उत्सुकता लागली आहे.

Tags: Diwalikatrina kaifRelationshipVicky Kaushal
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group