Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आधी कॅमेरा खाली करा..; कॅटरिना कैफ गाडीतून उतरली आणि पँपराझींवर भडकली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 19, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Katrina Kaif
0
SHARES
91
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल बॉलिवूड सेलिब्रिटी उठता बसता पँपराझींवर भडकताना दिसत आहेत. न जाणे कोणती दुश्मनी काढत आहेत. या यादीत आतापर्यंत जया बच्चन, तापसी पन्नू हि नाव रोजची होती. पण या यादीत आता कॅटरिना कैफ पण लवकरच समाविष्ट होणार असं दिसत आहे. नुकताच एक असा प्रसंग घडला कि कॅटरिना पँपराझींवर गळा काढून ओरडताना दिसली. नेमकं झालं काय ते जाणून घेऊया.

View this post on Instagram

A post shared by Bombay Times (@bombaytimes)

त्याच झालं असं कि, पँपराझी दिसता क्षणी पोझ देणारी कॅटरिना यावेळी काहीशा वेगळ्याच अंदाजात कदाचित वेगळ्याच मूडमध्ये होती. कधीही न चिडणारी कॅटरिना आज रागारागातच गाडीतून उतरली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. व्यायामासाठी आलेली कॅटरिना परत जात असताना गाडीत बसता बसता काहीतरी पुटपुटली.. पण नंतर तिच्या मनात काय आलं आणि ती गाडीतून परत उतरली. तिच्या एका क्लिकसाठी वाट पाहणारे पँपराझी पाहून गाडीतून उतरताच कॅटरिना म्हणाली कि, ‘ आधी तुमचा कॅमेरा बंद करा.. खाली करा तो कॅमेरा.. आम्ही इथे व्यायामाला आलोय.. खाली करा आधी कॅमेरा’.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कॅटरिनाचा हा घुस्सेल अंदाज पाहून पँपराझी पण क्षणभर थबकले. कॅटरिनाने पँपराझींचा क्लास घेतल्यानंतर ती निघून गेली पण जाताना त्यांना नाराज करून गेली. हा व्हिडीओ सोशल मिडीआयवर प्रचंड व्हायरल झाला आहे. जो पाहून अनेक नेटकऱ्यांनी कॅटरिनाच्या बदलेल्या मुद्यांवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी तर्क वितर्क लावले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुणी म्हणतंय कि, प्रेमाने सांगितलं असतं तरी त्यांनी ऐकलं असतं. तर कुणी म्हणतंय, एव्हढ काय रागवायचं..? तर कुणी म्हणतय कि, तीच विकिसोबत भांडण झालं असेल यार.

Tags: Bollywood CelebrityInstagram Postkatrina kaifPaparazziViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group