Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कॅटरिनाने सांगितले, विकी कौशलने कसे जिंकले तिचे मन; म्हणाली तो..

Akshay Patil by Akshay Patil
September 8, 2022
in गरम मसाला, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
0
SHARES
5
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडचे आवडते कपल आहेत . नुकतंच तिने विकी सोबतच्या लव्ह स्टोरी बाबत जाहीरपणे भाष्य केलं आहे. विकी कौशल आणि तिची पहिली भेट कुठे झाली ? विकीने तिचे मन कसे जिंकले याबाबत तिने आपलं मन मोकळं केले आहे. कतरिना कैफ करण जोहरच्या शोमध्ये आली असता तिने याबाबत खुलासा करत म्हंटल की, जेव्हा तिच्या आणि विकी कौशलच्या अफेअरच्या बातम्या मीडियामध्ये फिरत होत्या, तेव्हा ते प्रत्यक्षात एकत्र नव्हते. तिच्या मते गोष्टी इतक्या चमत्कारिकपणे घडल्या की तिला वाटते की विकी कौशल तिच्या नशिबात होता .

कतरिना म्हणाली, जेव्हा मीडियामध्ये माझ्या आणि विकीबद्दल खूप काही येत होते तेव्हा आम्ही डेटिंगही करत नव्हतो. आम्ही फक्त एकदाच भेटलो. मी त्याला पहिल्यांदाच स्क्रीन अवॉर्ड्समध्ये भेटले. झोया अख्तर ही पहिली व्यक्ती होती, जिला तिने सांगितले की तिला विकी कौशल आवडतो. झोयाच्या पार्टीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. कतरिनाने असेही सांगितले की, विकी कौशल हे तिच्यासाठी पूर्वी फक्त एक नाव होते. भेटल्यावर माझे मन हरपले. तो ज्या प्रकारे आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, त्याच्या या सर्व गोष्टींनी कतरिनाला प्रभावित केले.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

दरम्यान, काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर कॅटरिना आणि विकीने ९ नोव्हेंबर २०२१ रोजी लग्न केले. त्यांचे लग्न राजस्थानमध्ये झाले होते, त्यांच्या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि खास मित्र उपस्थित होते. सोशल मीडियावर कतरीना – विकीच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले.

Tags: BollywoodCelebritykatrina kaifVicky Kaushalकॅटरिना कैफ
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group