Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रिटर्न गिफ्ट लवकरच देईन..; 50’व्या वाढदिवसानंतर केदार शिंदेंनी शेअर केली चाहत्यांसाठी खास पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 18, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kedar Shinde
0
SHARES
73
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे नेहमीच विविध कलाकृती सिने विश्वाला देत असतात. आजतागायत अनेक नाटके, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment (@everestentertainment)

गेली अनेक वर्ष या मनोरंजन विश्वात रमून अविरत कार्य करणाऱ्या केदार शिंदे यांचा अलीकडेच १६ जानेवारी रोजी वाढदिवस झाला. या निमित्त विविध ठिकठिकाणाहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. या प्रेमामुळे भारावलेले केदार यांनी आज एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

हि पोस्ट शेअर करताना केदार शिंदे यांनी स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये पिकलेले केस त्यांचं वाढतं वय दाखवत असलं तरीही चेहऱ्यावरील उत्साह नवनवीन प्रयोगांची उत्सुकता दर्शवित आहे. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘१६ जानेवारी रोजी “पन्नाशीची उमर गाठली” तुमच्या असंख्य शुभेच्छा पोहोचल्या. असंच प्रेम सदैव राहो. RETURN GIFT लवकरच देईन. #महाराष्ट्रशाहीर आणि #बाईपणभारीदेवा हे माझे महत्वाकांक्षी चित्रपट लवकरच भेटीला येणार आहेत. कळावे. लोभ असावा.’

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

दिगदर्शक केदार शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर त्यांच्या या आगामी चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत राहिले आहेत. आजोब शाहीर साबळे यांचा जीवनपट साकारत असताना आपणही नवनवीन गोष्टी शिकत आहोत, समजत आहोत हे सांगताना केदार यांनी अनेक पोस्ट शेअर केल्या. ज्या चर्चेत राहिल्या. या चित्रपटातून त्यांची लेक सना शिंदेदेखील अभिनय सृष्टीत पदार्पण करत आहे. हि एक विशेष बाब आहे. त्याशिवाय केदार यांचा सहा धडाकेबाज बहीणींची गोष्ट सांगणारा ‘बाईपण देगा देवा’ हा चित्रपटदेखील प्रदर्शनाच्या तयारीत आहे.

Tags: Instagram PostKedar shindemarathi directorviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group