Take a fresh look at your lifestyle.

बाॅलिवुडच्या ‘या’ अभिनेत्रीचं पहिल्यांदाच न्युड फोटोशुट, इंटरनेटवर वातावरण गरम

मुंबई | सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी सोमवारी त्यांच्या सेलिब्रिटी कॅलेंडरच्या 21 व्या आवृत्तीचे अनावरण केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कॅलेंडरमध्ये बी-टाऊनमधील कलाकार आणि वेगवेगळ्या लूक्समधील अभिनेत्रींचे प्रदर्शन केले गेले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीसाठी 2019 यशस्वी झाला. कबीर सिंगच्या भूमिकेतून कियाराला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर गुड न्यूज चित्रपटानेही तिला फेमस केले. आता कियारा अडवाणीचा डब्बू रत्नानी यांच्या केलेंडरवरील टाॅपलेस फोटोशुट व्हायरल झाला आहे. सदर फोटोत कियारा केळीच्या पानाच्या मागे टाॅपलेस उभी असलेली दिसत आहे. कियाराच्या या हाॅट फोटोशुटने इंटरनेटवर वातावरण गरम केलंय.

भूमी पेडणेकर, कियारा अडवाणी, सनी लिओन, विद्या बालन, आणि इतरांसह बी-टाउन अभिनेत्रींना डब्बूच्या कॅलेंडरसाठी विचारणा झाली आहे. भूमी पेडणेकर सोबत विक्की कौशल आणि अनन्या पांडे यांनीही यावर्षी डब्बूच्या दिनदर्शिकेत पदार्पण केले आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: