Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘दरवेळी इमानात बसलं की..’; किरण मानेंचा ‘तो’ फोटो आणि ‘ती’ पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 7, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kiran Mane
0
SHARES
107
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी काय केलं अभिनेते किरण माने सोशल मीडियावर फॉर्मातचं आले. टीव्ही मालिकांमधून प्रकाशझोतात आलेला आलेले किरण माने हे सोशल मीडियावर शेअर केलेल्या विविध वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत येत असत. मात्र बिग बॉस नंतर ते असे काही चर्चेत आले की त्यांचा चाहता वर्ग दुप्पट तिप्पट झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

नुकताच किरण माने यांनी आपला वाढदिवस वाईच्या फार्महाऊसवर मित्रमंडळींसोबत साजरा केला. दरम्यानचे फोटो शेअर करत त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. मानेंच्या लेखणीतली जादू ही त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमधून थेट वाचणाऱ्याच्या मनात उतरत असते हे काही नव्याने सांगायला नको. अशीच एक पोस्ट शेअर करत त्यांनी पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

अभिनेता किरण माने यांनी अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर विमानात खिडकीजवळ बसलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी एक हटके कॅप्शनसुद्धा लिहिले आहे. त्यांनी लिहिलंय कि, ‘कितीबी वेळा बसा, पन दरवेळी इमानात बसलं की फोटू काढाय लागतो भावा. शास्त्र असतंय ते ! नवा प्रवास… नवा सिनेमा… नवी भूमिका… ‘. किरण माने यांनी या कॅप्शन मधून एक महत्त्वाची माहिती दिली आहे आणि ती म्हणजे लवकरच ते एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. किरण माने यांचा विमानाच्या खिडकीतला हा फोटो आणि त्यासोबतचे हे कॅप्शन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

कॅप्शनमधून त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आणखी एका चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत हे जाणून त्यांचे चाहते आनंदी झाले आहेत. किरण माने यांनी काम केलेला ‘रावरंभा’ हा ऐतिहासिक चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे. शिवाय ते इतरही काही चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमधून वेळोवेळी सांगितले आहे. अलीकडेच ते सुबोध भावेसोबतही शूट करताना दिसले होते. यानंतर आता आणखी एका नव्या चित्रपटाविषयी त्यांनी या फोटो सोबत लिहिलेल्या कॅप्शन मधून माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या काळात किरण माने बरेच चित्रपट आणि बऱ्याच विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याचे समजत आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

Tags: Instagram PostKiran Manemarathi actorViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group