Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

KK’चा मृत्यू नैसर्गिक नाही..?; चेहऱ्यावर आणि डोक्यावर दिसून आल्या जखमा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 1, 2022
in Uncategorized
KK
0
SHARES
43
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। व्हॉइस ऑफ लव्ह अशी ख्याती असलेला सुप्रसिद्ध गायक केके अर्थात कृष्णकुमार कुन्नथ याचे लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान निधन झाले आणि संपूर्ण बॉलिवूड सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला. दिनांक ३१ मे २०२२ च्या संध्याकाळी कोलकातामध्ये गुरुदास कॉलेज येथे केकेचा लाईव्ह कॉन्सर्ट शो सुरु होता. (KK)

Singer KK's demise: Case of unnatural death registered, post-mortem to be conducted in Kolkata today

Read @ANI Story | https://t.co/NVcPXBcbfO#KK #SingerKKDeath #Singer_KK #Postmortem pic.twitter.com/kK5Ru073GE

— ANI Digital (@ani_digital) June 1, 2022

दरम्यान त्याची प्रकृती अचानक अस्थिर झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्ट सांगत होते. रिपोर्टनुसार, ५३ वर्षीय केकेचे हार्ट अटॅकमुळे निधन झाल्याचे समोर आले आहे. मात्र त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर काही गंभीर जखमा दिसून आल्या आहेत. यामुळे हा मृत्यू अनैसर्गिक आहे अशी कुणकुण चालू झाली आहे. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

This song will live on in our hearts forever. ❤️#RIPKK pic.twitter.com/AkvyMWvjUi

— Filmfare (@filmfare) June 1, 2022

(KK)न्यू मार्केट पोलीस ठाण्यात केकेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलकत्तामध्ये आपल्या शोनंतर परतत असताना ग्रँड हॉटेल येथे केकेला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केकेच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जखमा झाल्या होत्या.

KK's demise update: Singer's family arrived Kolkata

Read @ANI Story | https://t.co/aHHAxK7zdE#KK #KKsinger #KKPassesAway pic.twitter.com/3Y3jeQOmAX

— ANI Digital (@ani_digital) June 1, 2022

कोलकाता येथी एसएसकेएम रुग्णालयात ऑटोप्सी करण्यात येईल. यानंतर हॉटेल स्टाफ आणि कार्यक्रम व्यवस्थापनाचीही चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या केकेचे कुटुंब त्याचे पार्थिव हाती येण्याची वाट पाहत आहेत.

West Bengal | Family of singer #KK arrives in Kolkata. The singer passed away last night after a live performance in the city. His body is kept at CMRI hospital from where it will be taken to SSKM hospital. pic.twitter.com/F9kDmZDqz4

— ANI (@ANI) June 1, 2022

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, (KK) केकेच्या चेहरा आणि डोक्यावरील जखमा पाहता हा मृत्यू अनैसर्गिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय पुढील कोणतीही माहिती देण्यापूर्वी शवविच्छेदन अहवाल येणे गरजेचे आहे असेही डॉक्टरांनी सांगितले. शिवाय पोस्टमोर्टम नंतर दुपारनंतर कुटुंबाला केकेचे पार्थिव सुपूर्त केले जाईल अशीही माहिती मिळतेय.

One case of unnatural death has been registered with New Market PS regarding the death of singer #KK. After getting the family's consent, an inquest and post-mortem will be done. Arrangements are being made for the postmortem at SSKM hospital, Kolkata.

(File Pic) pic.twitter.com/2afpFwi4Ex

— ANI (@ANI) June 1, 2022

तूर्तास पोलीस पोस्टमोर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. तर केकेचे कुटुंब, मित्र परिवार आणि चाहते त्याच्या अंत्य दर्शनासाठी त्याची एक झलक मिळवण्यासाठी आतुर झाले आहेत. केकेच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीसह राजकीय क्षेत्र आणि अगदी क्रीडा क्षेत्रातूनही दुःख व्यक्त केले जात आहे.

Tags: Bollywood Singerdeath newsKKKrishnakumar KunnathLive concerttwitter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group