Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हे एकटेपणचं माझं.. ‘; ललित प्रभाकरने व्यक्त केलं एकांताशी गहिरं नातं

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 5, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Lalit Prabhakar
0
SHARES
164
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता ललित प्रभाकर हा सध्या त्याच्या आगामी ‘सनी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याचा लूक, त्याची स्टाईल हि नेहमीच त्याच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय असते. पण यावेळी चित्रपटातील सनी आणि या भूमिकेचा प्रभाव याविषयी सोशल मीडियावर जास्त बोललं जात आहे. अशातच ललित प्रभाकरने स्वतःच चित्रपटातील ‘सनी’ या पात्राचा एक फोटो शेअर करत एक लक्षवेधी कॅप्शन शेअर केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by @lalit.prabhakar

मराठी अभिनेता ललित प्रभाकर याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने आगामी चित्रपटातील सनी या भूमिकेतील फोटो शेअर केला आहे आणि सोबत एक कॅप्शन लिहिले आहे. यात त्याने लिहिलंय कि, ‘माझ्याकडे जे आहे.. तो एकटेपणा आहे आणि हे एकटेपणचं माझं रक्षण करतं’. ललितच्या या पोस्टमध्ये खूप खोल अर्थ दडला आहे. कदाचित एकटेपणाशी त्याच फार गहिरं नातं असेल असे या पोस्टवरून वाटते.

View this post on Instagram

A post shared by @lalit.prabhakar

हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि ललित प्रभाकर अभिनित ‘सनी’ या चित्रपटाची कथा फार जवळची अशी आहे. आपापल्या घरापासून लांब राहणाऱ्या प्रत्येकाची हि गोष्ट आहे. यामध्ये ‘सनी’ शिक्षणासाठी परदेशात गेल्यावर पाठीमागे काहीतरी सोडून आल्याची त्याला सतत जाणीव होताना दिसतं असं म्हणतात, लांब गेल्यावरच जवळच सापडतं. असा अनुभव सनी प्रत्यक्षात घेतो. त्याच्या मनाची अवस्था आणि न संपणारा एकटेपणा याविषयी हा चित्रपट बरंच काही बोलून जातो. हा चित्रपट येत्या १८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. सनीला एकटेपणा बोचत असला तरीही ललितला प्रत्यक्ष आयुष्यात ‘एकटेपणातच सुख वाटत आहे’ हे नक्की

Tags: Instagram PostLalit Prabhakarmarathi actorviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group