Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अमृता खानविलकरचा जलवा; ‘हे’ आहे मराठी इंडस्ट्रीतलं कातिलाना ग्लॅमर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 11, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Amruta Khanvilkar
0
SHARES
134
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने इंडस्ट्रीत ग्लॅमरची कमी नाही हे काही नव्याने सांगायला नको. पण म्हणून मराठी सिनेइंडस्ट्रीला कमी लेखून कसं बरं चालेल..? मराठी सिनेसृष्टीतही अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या ग्लॅमरपुढे बॉलिवूड पण झुकेल. प्रेक्षकांची लाडकी चंद्रा म्हणजेच अमराठी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या जलव्याने तर अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी केलं आहे. सध्या तीच एक कमालीचं फोटोशूट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिचं नवीन फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. सोबत तिने परिधान केलेली ज्वेलरी तिच्या लुकला आणखीच आकर्षक बनविते आहे. काय ते डोळे, काय ते नाक, काय ते ओठ आणि काय ते सौंदर्य.. आहाहाहा.. अमृताचे हे फोटो पाहून भल्याभल्यांच्या दांड्या गुल्ल व्हायला असा कितीसा वेळ लागणार आहे…? असंच तिच्या चाहत्यांच्या बाबतीत झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृताचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून तिचे चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा झाले आहेत. जो तो तिच्या सौंदर्याची तारीफ करण्यात व्यस्त आहे. अमृताच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजीसह फायर इमोजी शेअर केले आहेत. अनेकांनी तिला मराठी सिने सृष्टीची राणी असेही संबोधले आहेत.

Tags: Amruta KhanvilkarInstagram PostMarathi ActressViral PhotoshootViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group