Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

माफी माग अन्यथा..!! सलमान खानला तुरुंगातून लॉरेन्स बिश्नोईची पुन्हा धमकी; अभिनेत्याचा जीव धोक्यात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 15, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
88
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानच्या जीवाला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे. गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने पंजाब जेलमधून मुलाखत देत सलमानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बिश्नोई याने सांगितलंय कि, सलमाननं ब्लॅकबक प्रकरणात बिश्नोई समाजाची माफी मागावी. तसे न केल्यास परिणाम भोगण्यास तयार रहावं. याआधीदेखील लॉरेन्स बिश्नोईने सलमानला मारण्याची धमकी दिली होती. मात्र यावेळी तो सलमानला शेवटची संधी देण्याबद्दल बोलला आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

एबीपी न्यूजसोबत बोलताना लॉरेन्स बिश्नोई याने म्हटले आहे कि, ‘माझा समाज सलमान खानवर नाराज आहे कारण त्यानं आमचा अपमान केलाय. सलमानच्या विरोधात केस दाखल केली होती. पण त्यानं तेव्हा देखील आमच्या समाजाची माफी मागितली नाही. पण आता जर त्याने माफी मागितली नाही तर परिणाम भोगायला त्याने तयार रहावं. कारण जे काय करायचं आहे ते करण्यासाठी मी कोणा दुसऱ्याचा आधार घेणार नाही’. लॉरेन्सने सलमानला बिश्नोई समाजाची माफी मागण्यासाठी समाजाच्या मंदिरात बोलावले आहे.

WATCH | लॉरेंस की धमकी के बाद सलमान खान के घर से ग्राउंड रिपोर्ट.. बढ़ेगी सलमान की सुरक्षा?@jagwindrpatial | @surajojhaa @RubikaLiyaquat | @akhileshanandd |

LIVE – https://t.co/4StwkoboMD#OperationDurdantOnABPNews #LawrenceBishnoi #SalmanKhan pic.twitter.com/HTvU7r3YrZ

— ABP News (@ABPNews) March 14, 2023

 

याबाबत बोलताना लॉरेन्स म्हणाला, ‘सलमानला आमच्या समाजाचे जे मंदीर आहे तिथे येऊन माफी मागायला हवी. जर आमचा समाज त्याला माफ करेल तर मी काहीच करणार नाही’. अर्थात यावेळी बिश्नोई समाजाने सलमान खानला माफ केले तर या प्रकरणात लॉरेन्स पुढे अभिनेत्याचा काहीही घातपात करणार नाही, असे त्याने स्पष्ट सांगितले आहे. याशिवाय गेल्या जूनमध्ये सलमानच्या वडिलांना एक धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्राशी आपला संबंध नसल्याने लॉरेन्सने सांगितले. तो म्हणाला, ‘मुंबई पोलिसांनी यासंबंधी माझी चौकशी केली. पण मी ते पत्र पाठवलं नव्हतं’. मात्र या धमकीनंतर सलमानला Y+ सुरक्षा आणि बंदूक बाळगण्याचं लायसन्स देण्यात आले. तसेच सलमानने पूर्ण बूलेटप्रूफ कार घेतली आहे.

Tags: bollywood actorDeath ThreatsSalman KhanTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group