Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सोनमच्या कुशीत बाळ कुणाचं..? तिचं..? व्हायरल फोटोवर रंगली चर्चा; जाणून घ्या सत्य

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 11, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Sonam Kapoor
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे झकास अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी आणि बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर गर्भवती आहे हे आपण सारेच जाणतो. शिवाय ती लवकरच त्याला किंवा तिला जन्म देणार हे देखील आपण जाणतो. पण मग सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होतोय त्याच काय…? सोनमच्या कुशीत एक छोटूस नवजात बाळ दिसत आहे. ते कुणाचं आहे…? सोनम बाळंतीण झाली का…? सोनमने बाळाला जन्म दिला का..? कोणत्याही गाजावाजाशिवाय बाळाचा जन्म झाला….? अशा अनेक प्रश्नांनी सोशल मीडियावर नुसता गदारोळ निर्माण केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Bollywood City (@ibollywoodcity)

सध्या सोशल मिडीआयवर सोनम आपल्या बाळाच्या जन्माचा आनंद घेत आहे असे तिच्या व्हायरल फोटोत दिसतंय. हॉस्पिटलच्या बेडवर सोनमने आपल्या बाळाला छातीशी बिलगून धरलंय असा हा फोटो आहे. या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पण या फोटोमागे एक वेगळं सत्य आहे ते आपण जाणून घेऊ. या फोटोत सोनम हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली दिसतेय. शिवाय यात तिने आपल्या छातीशी एका बाळाला बिलगून धरलंय. एका फोटोत सोनम कॅमेऱ्याकडे पाहतेय. तर दुसऱ्या फोटोत बाळाकडे पाहतेय. त्यामुळे हा फोटो खरा वाटतोय. पण हा फोटो एडिट केलेला आहे. तिने अजून तिच्या बाळाला जन्म दिलेला नाही. हे खरं आहे. त्यामुळे हा फोटो केवळ एक अफवा पसरविण्याचे साधन आहे असेच समजा.

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

सोनमने आपल्या गर्भारपणाबाबत मार्च २०२२ मध्ये सांगितले होते. त्यानंतर सोनम नेहमीच बेबी बंपचे फोटोशूट शेअर करताना दिसली आहे. अलीकडे तिचं डोहाळे जेवण देखील झाले. त्याचेही फोटो तिने शेअर केले होते. वर्क फ्रन्टबद्दल बोलायचं तर, सध्या गर्भारपणामुळे सोनमने चित्रपटांमधून ब्रेक घेतलाय. तूर्तास ब्रेक असला तरीही तिच्याकडे ‘ब्लाइंड’ हा चित्रपट आहे. ज्याचं शूट ती बाळंतपणानंतर करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पूरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे स्क्रीन शेअर करतील.

Tags: Baby BumpBollywood ActressInstagram PostSonam KapoorViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group