Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘गुरु माझं गणगोत, गुरु हीच माऊली’; ‘झलक..’च्या मंचावर माधुरीने दिली अम्मूला गुरुदक्षिणा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 18, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
148
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अत्यंत लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर एक उत्तम अभिनेत्री आहे यात काही वादच नाही. पण ती अभिनेत्री जितकी उत्तम तितकीच सुंदर नृत्यांगना आहे. यामुळे मंच कोणताही असो चर्चा अमृताची होतेच होते. चंद्रमुखी चित्रपटातील विविध रंगात न्हाहलेल्या लावणीचे विविध अंदाज प्रेक्षकांना प्रचंड भावले. मात्र केवळ मराठी सिनेसृष्टीपर्यंत मर्यादित न राहता अमृताने झेप घेतली ती झलक दिखला जा च्या मंचाकडे. सध्या अमृता या शोमध्ये एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे आणि रोज प्रेक्षकांसह परीक्षकांचे मन जिंकताना दिसते आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अभिनेत्री आणि झलकची स्पर्धक अमृता खानविलकर नेहमीच विविध गाण्यांवर विविध मूव्ह्ससह प्रेक्षकांच्या आणि परीक्षकांच्या समोर येते. अमृता अभिएन्ट्री माधुरी दीक्षितला खूप आधीपासून गुरु आणि आयडॉल मानते. त्यामुळे जेव्हा माधुरीच्या एखाद्या गाण्यावर ती नाचणार असते तेव्हा एक वेगळी उत्सुकता आणि एनर्जी तिच्यात संचारते. याहीवेळी अमृताने १०० टक्के उर्जेसह चोली के पीछे क्या है या अतिशय प्रसिद्ध गाण्यावर डान्स केला आणि माधुरीचं मन जिंकलं. या पर्फोमन्सनंतर मात्र जे झालं ते याआधी झलकच्या मंचावर कधीच झालं नव्हतं.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

चोली के पीछे क्या है.. या गाण्यावर अमृताने एक वेगळाच असा फ्युजन परफॉर्मन्स दिला आणि सगळ्यांचं मन जिंकलं. यावेळी माधुरीने अमृताचे अगदी भरभरून कौतुक केले. शिवाय स्वतःकडून अम्मूला १०१ रुपये शगुन म्हणून दिले. अमृतासाठी हे १०१ रुपये म्हणजे गुरुदक्षिणाच आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

त्यामुळे अमृताने आपला आनंद सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांसह शेअर केला आहे. एक अभिनेत्री म्हणून आणि एक स्पर्धक म्हणून आपल्या ज्येष्ठांकडून असे कौतुक होणे अतिशय मोठी बाब आहे. त्यामुळे अम्मूसाठी एक लेव्हल अप असा हा परफॉर्मन्स ठरला असे म्हणायला हरकत नाही.

Tags: Amruta KhanvilkarInstagram PostJhalak Dikhhla Jaa 10madhuri dixitViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group