Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

काय सांगताय काय.. मंदिरा बेदी प्रेग्नंट..?; बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो झाला व्हायरल; चाहते पडले संभ्रमात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 7, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Mandira Bedi
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री मंदिरा बेदी वयाच्या ४९व्या वर्षीही तिच्या फिटनेसवर खूपच लक्ष देते. शिवाय सोशल मीडियावर ती आपल्या फॅन्सना फिटनेसच्या विविध टीप्सही देते. कधी योगा मुव्हज तर कधी टोन्ड बॉडी दाखवत मंदिरा सोशल मीडियावर फोटो शेअर करते. वेगवेगळ्या योगा पोजेसमधून अनेकदा ती ट्रोलर्सची बोलती बंद करताना दिसते. कारण अनेक कठीण कठीण योगासन ती अगदी सहजसोप्या पद्धतीने करते. यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताचा फोटो तिने शेअर केला आहे. हा फोटो पाहून तिचे चाहते अगदी संभ्रमातच पडले आहेत. मंदिरा प्रेग्नंट तर नाही ना.. अशा चर्चाही सुरु झाल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

पण या फोटोमागील खरे सत्य वेगळेच आहे. हा फोटो जरा नीट निरखून पाहाल आणि सोबतचे कॅप्शन वाचाल तर हे लक्षात येईल कि, मंदिराने शेअर केलेला फोटो हा आत्ताचा नसून खूप आधीचा फोटो आहे. तिच्या प्रेग्नंसीदरम्यानचा हा फोटो आहे. हा जुनाच फोटो शेअर केल्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या प्रेग्नंसीची चर्चा रंगली आहे. मात्र तिने या फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये थ्रोबॅक लिहिलेलं कुणाच्याही लक्षात येत नाहीये. खरंतर हा फोटो पाहिल्यानंतर तिच्या प्रेग्नंन्सी बाबतच्या चर्चांना अशी उधाण आली कि लोकांनी कॅप्शन सोडून फक्त फोटोच पाहिला. सध्या मंदिराचा बेबी बंप असलेला हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. यावर चाहतेदेखील कमेंट्स करत मनातले बरेच प्रश्न तिला विचारताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

मंदिराने १९९९ साली निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. २०११ सालामध्ये मंदिराने मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे लग्नाच्या १२ वर्षानंतर तिने मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर ती खूप चर्चेत आली होती. एका मुलाखतीमध्ये मंदिराने सांगितले की, जेव्हा मी ३९ वर्षांची होते, तेव्हा मला मुलगा झाला, ज्यात माझ्या पतीने मला खूप सहकार्य केले. यावेळी तिने आपल्या खाजगी आयुष्याचा उलघडा केला होता. करिअरमुळे जवळपास १२ वर्षे मी आई होण्यापासून दूर पळत राहिली. कारण मनोरंजन जगात महिलांचे करिअर फार नसते, असे ती म्हणाली होती. आज मंदिरा दोन मुलांची आई आहे. तिला ९ वर्षाचा मुलगा वीर आणि ४ वर्षाची मुलगी तारा आहे. तर तारा ही मंदिरा आणि राज यांची दत्तक मुलगी आहे.

Tags: Baby BumpBollywood ActressInstagram Postmandira bediRaj KaushalViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group