Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गृहप्रवेश.. होमहवन.. अन खीर पुरी!! मानसी नाईकने खरेदी केलं स्वतःच घर; Insta’वर शेअर केला खास व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 24, 2023
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Manasi Naik
0
SHARES
188
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बघतोय रिक्षावाला’ म्हणत मराठी अभिनेत्री मानसी नाईकने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं. जितका उत्तम अभिनय तितकीच उत्तम अदाकारी करत मानसीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे मानसी नाईक जरी चित्रपटात दिसत नसली तरीही सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत येताना दिसते. नुकतेच मानसीने साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त साधून अक्षय्य तृतीयेला स्वतःच असं हक्काचं घर खरेदी केलं आहे. तिच्या गृह्प्रवेशाचा, होमहवनाचा आणि नव्या घरात जेवण बनवतानाचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मानसीने गृह्प्रवेशावेळी अतिशय सुंदर अशी लाल रंगाची साडी परिधान केली होती. या व्हिडिओला कॅप्शन देताना मानसीने लिहिले आहे कि, ‘प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं एक तरी घर असावं.. जेथे आपल्या लोकांनी आनंदाने हसावं.. दमलेल्या जीवासाठी ते विसाव्याचं स्थान असावं.. या रखरखीच्या जगण्यात वावरतांना उमेद देणार डोळ्यासमोर तुम्हाला तुमचं घर दिसावं.. माझी ऊर्जा स्थान बनले माझे नवीन घर.. मांगल्याचे दुसरे रूप असते एक घर.. संस्कारांची शिदोरी असते एक घर.. माझे घर..’

View this post on Instagram

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

यामध्ये मानसीच्या घराची एक झलक पहायला मिळत आहे. शिवाय हक्काच्या घरात वावरताना मानसीच्या चेहऱ्यावरील आनंद देखील पाहण्याजोगा आहे. याशिवाय मानसीने नव्या घराच्या स्वयंपाकघरात पहिला गोड पदार्थ बनवतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओत मानसी पुरी करताना आणि तळताना दिसत आहे. त्याबरोबरच तीने गोड खिरीच्या वाटीची एक झलकही दाखवली आहे. तिचा उत्साह आणि आनंद गगनात मावत नव्हता. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘मुलांनो नेहमी हसी तो फसी असं नसतं, कधी कधी मुली तुमच्याकडे बघून पण हसता’.

Tags: Instagram PostManasi NaikMarathi ActressViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group