Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हे कधी झालं?; मानसी नाईकचा बेबी बंप फोटो पाहून नेटकऱ्यांनी धरला ट्रोलिंगचा सूर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 1, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक हि नेहमीच विविध कारणांमुळे चांगलीच चर्चेत असते. त्यात ती सोशल मीडियावर इतकी ऍक्टिव्ह असते कि बस. वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असणारी मानसी आधीपासून एकदम बिंदास आणि बोल्ड आहे. त्यामुळे तिचे ग्लॅमरस फोटो नेहमीच चाहत्यांची वाहवाह मिळवतात. लग्नानंतर तर ती नवऱ्यासोबतच्या व्हिडीओमुळे जास्त चर्चेत दिसली. पण आता मानसीची चर्चा सुरु आहे ती तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला बेबी बंप फोटोमुळे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मुख्य म्हणजे या फोटोसोबत मानसीने कमिंग सून चा हॅशटॅग वापरला आहे. या फोटोत तिने साडी नेसली आहे आणि तिच्या हातात चॉकलेट दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CUeO6itIhd2/?utm_source=ig_web_copy_link

पण हा फोटो पाहून, अरे हे काय, कधी, चल काहीही असे काहीसे चाहत्यांनी रिप्लाय केले आहेत. पण मानसीच्या चाहत्यांनी महत्वाची बातमी अशी कि हा फोटो खरा नाही. म्हणजे खरा आहे पण खरा नाही. अर्थातच हा फोटो रील लाईफसाठी खरा आहे पण रिअल लाईफसाठी खरा नाही. कारण वास्तविकतेत मानसी नाईक प्रेग्नेंट नसून तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहूल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसीचे चाहते तिच्या या पोस्टवर निगेटिव्ह कमेंटदेखील करताना दिसत आहेत.

या फोटोवर कमेंट करताना एका युजरने म्हटले की खूप जास्त प्रगती झाली. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, अरे आता हे कधी एवढे झाले लगेच. तर आणखी एका युजरने लिहिले नकली पोट. त्यामुळे या फोटो मागचे खरे कारण मानसी नाईक उघड करतेय, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Tags: Baby Bumpinstagrammansi naikSocial Media GossipViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group