Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

एक नंबरचा नमुना आहे, काय पाहिलं ह्याच्यात मानसीने..?; प्रदीप खरेरा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 24, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Paradeep Kharera
0
SHARES
460
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री मानसी नाईक गेल्या कित्येक दिवसांपासून तिच्या घटस्फोटाच्या बातमीमूळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. या दरम्यान अनेकदा ती स्वतः सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्यामुळे अनेकदा विविध पोस्ट शेअर करताना दिसते आहे. कधी भावनिक होऊन तर कधी धैर्य राखून तिने काही पोस्ट शेअर केल्या आहेत. दरम्यान मानसी आणि तिच्या पतीमध्ये सोशल मीडियावर एक सायलेंट वॉर सुरु आहे. ज्यामुळे दोघेही एकमेकांना टोमणे देताना दिसतात. पण यावेळी प्रदीपने हद्द केली आणि त्यामुळे तो ट्रोल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Pardeep Kharera (@pardeepkharera1)

अभिनेत्री मानसी नाईकने तिचा पती प्रदीप खरेराशी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला आहे. या दरम्यान सोशल मीडियावर ते दोघेही वारंवार विविध पोस्ट शेअर करत एकमेकांना टोमणे देताना दिसले आहेत. मानसीने प्रदीपवर आरोप लावताना म्हटले आहे कि, त्याने पैशासाठी लग्न केलं. माझ्या जीवावरच तो लग्नानंतर जगत होता. काम करत नव्हता. काही दिवसांपूर्वी मानसीने एका पोस्टमध्ये प्रदीप सध्या दोन- दोन मुलींना डेट करतोय असा आरोपदेखील केला होता. यामुळे खळबळ उडाली होती. यानंतर आता प्रदीपने सगळ्या मर्यादा ओलांडून अश्लील हावभाव करत एक रील पोस्ट केली आहे. जी चांगलीच व्हायरल होते आहे. या पोस्टमूळे मानसीचे चाहते आणि अन्य नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

या रील पोस्टमध्ये प्रदीपने म्हटले आहे कि, ‘माझं आयुष्य, बनवेन नायतर बिघडवेन.. माझं आयुष्य.. माझे लोचे… दुसरं कोण काय विचार करत याच्याशी मला फरक पडत नाही’. हे बोलताना त्याने मिडल फिंगर या अश्लील हावभावाचा प्रयोग केला आहे. ज्यामुळे नेटकरी भडकले आहेत. अनेकांनी तू आहेस कोण रे..? असे म्हटले आहे. तर काहींनी म्हटलंय कि, ‘ह्याची तर लायकीसुद्धा नाही.. तरी मानसीने ह्याच्यात काय पाहून प्रेम केलं काय माहित’. तर काही नेटकरी म्हणत आहेत, ‘हा तर एक नंबरचा नमुना आहे..?’

Tags: Instagram PostManasi NaikPradeep khareraSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group