Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

जेष्ठ अभिनेत्री सीमा देव याना ‘अल्झायमर’ या आजाराने ग्रासले ; पुत्र अजिंक्य देव यांनी दिली माहिती

tdadmin by tdadmin
October 15, 2020
in बातम्या, मराठी चित्रपट, महाराष्ट्र
ajinkya dev and sima dev
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सीमा देव याना अल्झायमर या आजाराने ग्रासले आहे. त्यांचा मुलगा आणि मराठी अभिनेता अजिंक्य देव यांनी त्यांच्या ट्विटरवरून याबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर सीमा देव यांच्या आरोग्याबद्दल त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थना करावी अशीही भावनिक साद त्यांनी दिली. त्यांच्या या ट्विटवर अनेक चाहत्यांनी सीमा देव या लवकर बऱ्या व्हाव्यात अशा सदिच्छा दिल्या आहेत.

अजिंक्य देव म्हणाले की, “माझी आई श्रीमती सीमा देव मराठी फिल्मी इंडस्ट्रीतील जेष्ठ अभिनेत्री या अल्झायमरशी लढा देत आहेत. आम्ही संपूर्ण देव कुटुंबीय त्या या आजारातून लवकर बऱ्या व्हाव्या यासाठी प्रार्थना करत आहोत. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रानेही त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी.”

My mother Shrimati. Seema Deo doyen of marathi film industry is suffering from Alzheimer’s we the entire Deo family have been praying for her well being wish whole of Maharashtra who loved her so much also pray for her well being 🙏@mataonline @lokmanthannews @LoksattaLive

— Ajinkya Deo (@Ajinkyad) October 14, 2020

सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला आहे. 78 वर्षीय सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत 80 पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: ajinkya deoseema dev
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group