Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गुढीपाडवा स्पेशल: ‘नेसून साडी, माळून गजरा.. अभिनेत्रींचा साज शृंगार पाहून नेटकऱ्यांच्या खिळल्या नजरा’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 22, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Gudipadwa Special
0
SHARES
598
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा आहे. आज चैतन्याची गुढी उभारली जाते आणि येणाऱ्या नव्या वर्षाचे आनंदाचे स्वागत केले जाते. या दिवशी घरातील लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकामध्ये एक वेगळा उत्साह पहायला मिळतो. आजच्या या खास दिवसानिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन केले जाते. जिथे असंख्य लोक मराठमोळ्या पेहरावात, साज शृंगारात मोठ्या दिमाखात हा दिवस साजरा करताना दिसतात. आज सोशल मीडियावर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. यामध्ये काही सेलिब्रिटींच्या पोस्टचा देखील समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official)

विविध सणांना आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी हे कलाकार मंडळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. कोणत्याही स्त्रीला नटण्या- मुरड्यासाठी एक छोटंसं कारण पुरेसं असतं आणि आज तर हक्काने शृंगार करण्याचा दिवस. मग काय.. सोशल मीडियावर मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्रींनी आपले साजशृंगार केलेले फोटो, गुढीची पूजा करतानाचे फोटो तसेच व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

१) अमृता खानविलकर

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

२) सोनाली कुलकर्णी

View this post on Instagram

A post shared by Run By Shweta (@shivshahi796)

३) प्राजक्ता माळी

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

४) रिंकू राजगुरू

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

५) अक्षया हार्दिक जोशी

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

६) वीणा जगताप

View this post on Instagram

A post shared by Veena Nirmala Mahendra Jagtap💝 (@veenie.j)

७) विदुला चौगुले

View this post on Instagram

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule)

८) मधुराणी प्रभुलकर

View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar)

९) उर्मिला कोठारे

View this post on Instagram

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare)

१०) निवेदिता अशोक सराफ

View this post on Instagram

A post shared by @__niveditasaraf__fc (@_nivedita_joshi_saraf_)

Tags: Celebrating GudhipadvaInstagram PostMarathi ActressesViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group