Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आजपासून फोनवर हॅलो बंद, ‘वंदेमातरम् सुरू’; मराठमोळ्या कलाकारांचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 16, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Marathi Celebrities
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाचा स्वातंत्र्यदिन हा ७५वा असून अमृत महोत्सवी होता. त्यामुळे सर्वच भारतीयांसाठी १५ ऑगस्ट फारच उत्साही ठरला. शिवाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचं निमित्त साधून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवलं आणि यात जनतेनेही उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये अगदी सर्वसामान्य व्यक्तींपासून दिग्गज कलाकारांचा सहभाग होता. यामध्ये टॉलिवूड, बॉलिवूड आणि अख्खी मराठी इंडस्ट्री मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले आहे कि, ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव….स्वातंत्र्यदिन चिरायू होवो. माझ्या प्रिय भारताचं स्वातंत्र्य, ऐक्य, सहिष्णूता, संस्कृती, सर्व धर्म समभाव विचार, महानता , परंपरा जगाच्या अंतापर्यंत अबाधित राहो ह्या कामी माझं आयूष्य खर्ची पडावं!ह्या कामी सर्व देशवासीयांनी झटावं..!आणि हो, आजपासून फोनवर हॅलो बंद, #वंदेमातरम् सुरू” “देव देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती”…ही भावना कधीही मरू नये हीच प्रार्थना…

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

याशिवाय अभिनेत्री हेमांगी कवीने परराष्ट्रातील फोटो शेअर करीत लिहिले आहे कि, ‘माझ्या मागे अमेरिकन झेंडा दिसत असला तरी माझी नजर आपल्या भारताच्या तिरंग्या वरच आहे. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्योत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!’

View this post on Instagram

A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

तसेच अभिनेत्री मानसी नाईकने एक व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे कि, ‘या महान राष्ट्राचा एक भाग असल्याचा अभिमान वाटण्याचा आजचा दिवस आहे. स्वातंत्र्याचा हा आत्मा आम्हा सर्वांना जीवनात यश आणि वैभवाकडे नेतो. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांसाठी, आपल्या सैनिकांसाठी, आपल्या राष्ट्राच्या वीरांसाठी, तेच आपण आजही जिवंत आहोत आणि त्यांचे बलिदान आपण कधीही विसरणार नाही. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

याशिवाय अभिनेता सुबोध भावेने भारतीय ध्वजाचा फोटो शेअर करत लिहिले आहे कि, ‘भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या अर्थात अमृतमहोत्सवाच्या सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा! जय हिंद..

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

तर अभिनेता हेमंत ढोमेने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जे हुतात्मे ठरले त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि सोबत लिहिले आहे कि, ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

बिग बॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरेने अभिमानाने झेंडा फडकवत एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिले, ‘स्वातंत्र्यदिनाच्या दिनाच्या शुभेच्छा!’

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

तसेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने पोस्ट शेअर करत लिहिले कि, सबसे प्यारी तेरी सूरत..प्यार है बस तेरा प्यार ही..माँ तुझे सलाम..|

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

रिंकू राजगुरू

 

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनाली कुलकर्णीने पोस्ट शेअर करत लिहिले कि, ‘बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने साधारण ५००० मराठी माणसां सोबत, विदेशात आपली संस्कृती, कला, भाषा, विचारांची देवाण घेवाण करताना, हे सगळं साजरा करताना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरा केला असंच वाटतंय. या विलक्षण अनुभवाबद्दल अभिमान वाटतोय.. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!’

 

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

सई ताम्हणकर
Tags: Instagram PostMarathi CelebritiesViral PhotosViral Videos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group